RITES Apprentice Bharti 2025 : RITES लिमिटेड मध्ये 252 अप्रेंटिस पदांची मोठी भरती

Published On: नोव्हेंबर 14, 2025
Follow Us
RITES Apprentice Bharti 2025
---Advertisement---

RITES Apprentice Bharti 2025 : RITES लिमिटेडमध्ये 252 Apprentice पदांची मोठी भरती जाहीर. RITES Apprentice Recruitment 2025 पात्रता, पगार, दस्तऐवज, अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख जाणून घ्या.

RITES Apprentice Bharti 2025

Total: 223 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस 146
2 डिप्लोमा अप्रेंटिस 49
3 ट्रेड अप्रेंटिस (ITI) 57
Total 252

शैक्षणिक पात्रता:  [General/EWS: 60% गुण, SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

  1. पदवीधर अप्रेंटिस: B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com/BCA
  2. डिप्लोमा अप्रेंटिस:  इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical)
  3. ट्रेड अप्रेंटिस: ITI (Civi/Mechanical/ Electrical

वयाची अट: 17 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: Online

तुम्ही अर्ज केला का ?

बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस जॉब 2025 – पात्रता, सिलेक्शन प्रक्रिया आणि शेवटची तारीख

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2025

RITES Apprentice Apply Online

भरतीची जाहिरात (PDF) Click Here
Online नोंदणी पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Apply Online
ट्रेड अप्रेंटिस: Apply Online
Online अर्ज [Starting:17 नोव्हेंबर 2025[]  Apply Online
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या !

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment