Bank of Baroda Apprentice Bharti 2025 अंतर्गत बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 Apprentice पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Graduate उमेदवारांसाठी ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, पगार, निवड प्रक्रिया आणि BOB Apprentice Recruitment 2025 Notification PDF यांची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या !
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
Bank of Baroda Apprentice Bharti 2025
Total: 2700 जागा
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस | 2700 |
| Total | 2700 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST: फी नाही, PWD: ₹400/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
तुम्ही अर्ज केला का ?
Punjab National Bank Bharti 2025 | पंजाब नॅशनल बँक मध्ये 750 जागांची भरती
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Bank of Baroda Apprentice apply online 2025
| भरतीची जाहिरात (PDF) | Click Here |
| ऑनलाईन अर्ज – | NATS: Apply Online |
| NAPS: Apply Online | |
| अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
| इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |