PMRDA Bharti 2026: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 12 जागांसाठी भरती; फी नाही, थेट ई-मेलने अर्ज करा! 

Published On: जून 19, 2026
Follow Us
PMRDA Bharti 2026
---Advertisement---

PMRDA Bharti 2026  पुण्यात नोकरी शोधत आहात? PMRDA ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. फी नाही आणि अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी चुकवू नये! 

PMRDA Bharti 2026 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत विविध पदांच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. वरिष्ठ सल्लागार, GIS तज्ञ आणि GIS विश्लेषक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. 

PMRDA Consultant Recruitment 2026 

पदाचे नाव पदसंख्या
वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक) 01
वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक) 01
भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ 02
भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक 08
एकूण 12

PMRDA GIS Analyst Bharti 2026 

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक)

  • आर्किटेक्चर / सिव्हिल इंजिनिअरिंग / प्लॅनिंग पदवी
  • ट्रान्सपोर्टेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये पदव्युत्तर पदवी
  • 10 वर्षे अनुभव

वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक)

  • आर्किटेक्चर / सिव्हिल इंजिनिअरिंग / प्लॅनिंग पदवी
  • एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंगमध्ये पदव्युत्तर पदवी
  • 07 वर्षे अनुभव

GIS तज्ञ

  • M.Sc./M.Tech Geoinformatics, GIS किंवा Remote Sensing
  • 06 वर्षे अनुभव

GIS विश्लेषक

  • GIS किंवा Geoinformatics मधील पदवी
    किंवा
  • भूगोल / स्थापत्य अभियांत्रिकी / प्लॅनिंग पदवी + GIS/Remote Sensing डिप्लोमा
  • 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • पद क्र.1 : 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2 : 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 : 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4 : 40 वर्षांपर्यंत

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तयार करून दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अंतिम मुदतीपूर्वी पाठवावा.

  • 📧 ई-मेल: ad.pmrda@gmail.com

महत्त्वाची तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2026 (सायं. 06:00 वाजेपर्यंत)

तुम्ही अर्ज केला का ?
RBI Grade B Officer Bharti 2026 – भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती | ₹1 लाख+ पगार

PMRDA Pune Vacancy Apply Online

फक्त 12 जागांसाठी भरती असल्याने स्पर्धा मोठी असू शकते. तुम्ही पात्र असाल तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच अर्ज करा. 

महत्वाच्या लिंक्स Apply Link
जाहिरात (PDF) Click Here
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा

 

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment