MPSC Group C Bharti 2026: 2619 सरकारी पदांसाठी मेगा भरती; 10वी, डिप्लोमा व पदवीधरांना मोठी संधी !

Published On: जुलै 3, 2026
Follow Us
MPSC Group C Bharti 2026
---Advertisement---

MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत 2619 पदांची भरती जाहीर. 10वी, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. पात्रता, वयोमर्यादा, फी, परीक्षा तारीख आणि ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती येथे वाचा.

MPSC Group C Bharti 2026

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी MPSC Group C Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2619 रिक्त पदांसाठी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

MPSC Group C Notification भरतीमध्ये लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI), उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक अशा विविध पदांचा समावेश आहे.

MPSC Group C Recruitment 2026 

पदनिहाय रिक्त जागा

पद जागा
उद्योग निरीक्षक 09
तांत्रिक सहायक 03
कर सहायक 282
सहायक मोटार वाहन निरीक्षक 461
लिपिक-टंकलेखक 1864
एकूण 2619

MPSC Clerk Typist Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता

  • उद्योग निरीक्षक – इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी
  • तांत्रिक सहायक – कोणत्याही शाखेतील पदवी
  • कर सहायक – पदवी + मराठी/इंग्रजी टंकलेखन
  • AMVI – 10वी + ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  • लिपिक-टंकलेखक – पदवी + मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन

वयोमर्यादा

  • 18 ते 38 वर्षे (पदानुसार)
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग – ₹394
  • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ – ₹294
  • माजी सैनिक – ₹44

तुम्ही अर्ज केला का ?
RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6557 टेक्निशियन पदांसाठी मेगा भरती; 10वी, ITI व डिप्लोमाधारकांसाठी मोठी संधी

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू – सुरू
  • अर्जाची शेवटची तारीख – 17 जुलै 2026
  • CBT पूर्व परीक्षा – 27 सप्टेंबर 2026 पासून

MPSC Group C Bharti 2026 Apply Online

महत्वाच्या लिंक्स Apply Link
जाहिरात (PDF) Click Here
Online Apply (अर्जाला सुरुवात ) Apply Online
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा

अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com

माहिती लिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

 

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment