Central Bank of India Apprentice Bharti 2026 अंतर्गत 4500 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना संधी. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 22 जून 2026. संपूर्ण माहिती येथे वाचा.
Central Bank of India Apprentice Bharti 2026
Central Bank of India अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या तब्बल 4500 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. Apprentice Bharti 2026 पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्जाची अंतिम तारीख 22 जून 2026 आहे.
Central Bank Recruitment 2026
पदांचा तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| अप्रेंटिस (Apprentice) | 4500 |
| एकूण | 4500 |
Central Bank Apprentice Vacancy 2026 Notification
शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
वयोमर्यादा
31 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय:
- किमान: 20 वर्षे
- कमाल: 28 वर्षे
वयामध्ये सूट:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
अर्ज शुल्क
- General / OBC / EWS: ₹944/-
- SC / ST / महिला: ₹708/-
- PwD: ₹236/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन परीक्षा
- कागदपत्र पडताळणी
- अंतिम निवड
तुम्ही अर्ज केला का ?
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: सुरू
- ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 22 जून 2026
- परीक्षा: जुलै 2026 चा पहिला आठवडा
Central Bank of India Apprentice Recruitment 2026 Apply Online
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अंतिम तारखेची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
| महत्वाच्या लिंक्स | Apply Link |
| Online अर्ज | Apply Online |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती वर मोफत मिळवण्यासाठी | Telegram group |
| WhatsApp group |
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी – www.namonaukri.com