SBI Bharti 2025 : भारतीय स्टेट बँक भरती 2025 : 996 विविध पदांची मोठी मेगा भरती सुरू

Published On: डिसेंबर 4, 2025
Follow Us
sbi logo
---Advertisement---

SBI Bharti 2025  भारतीय स्टेट बँकेकडून (SBI) विविध विभागांमध्ये एकूण 996 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असून या भरतीत क्लर्क, ऑफिसर, स्पेशालिस्ट ऑफिसर, असिस्टंट, टेक्निकल पदांसह इतर अनेक पदांचा समावेश आहे.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

SBI Bharti 2025 notification

SBI clerk recruitment 2025 अंतर्गत पात्रता, वय मर्यादा, syllabus, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती येथे दिली आहे. स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असल्याने ही नोकरी स्थिर आणि आकर्षक वेतनाची संधी देते. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख, महत्त्वाचे दुवे आणि sbi official notification येथे उपलब्ध आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Indian State Bank recruitment 2025

जाहिरात क्र.: 02/2025 & 03/2025
Total : 996 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 VP वेल्थ (SRM) 506
2 AVP वेल्थ (RM) 206
3 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव 284
Total 996

SBI recruitment 2025

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: पदवीधर

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2025 रोजी, 20 ते 42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

तुम्ही अर्ज केला का ?
Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 300 नवीन जागांची मोठी भरती सुरू

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2025

SBI Recruitment 2025 Apply Online

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment