Mahavitaran Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये एकूण 300 नवीन पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. या भरतीमध्ये विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांचा समावेश असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
Mahavitaran Recruitment 2025 संबंधित Notification PDF, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज कसा करावा आणि आवश्यक कागदपत्रे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. mahavitaran bharti 2025 notification साठी इच्छुक उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख चुकवू नये. अधिकृत mahadiscom वेबसाइटवर उपलब्ध असलेली अर्ज लिंक येथे दिली आहे.
Mahavitaran Bharti 2025
जाहिरात क्र.: 02/2025 & 03/2025
Total : 300 जागा
पदाचे नाव & तपशील:
| जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 02/2025 | 1 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.) | 94 |
| 2 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) | 05 | |
| 3 | उपकार्यकारी अभियंता (DIST.) | 69 | |
| 4 | उपकार्यकारी अभियंता (Civil) | 12 | |
| 03/2025 | 5 | वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) | 13 |
| 6 | व्यवस्थापक (F&A) | 25 | |
| 7 | उपव्यवस्थापक (F&A) | 82 | |
| Total | 300 |
mahavitaran jobs in maharashtra 2025
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) CA / ICWA (CMA) (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) CA / ICWA (CMA) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट : 27 जून 2025 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र. 1, 2, 5 & 6: 40 वर्षांपर्यंत
पद क्र. 3, 4 & 7: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Fee : खुला प्रवर्ग: ₹500+GST [मागासवर्गीय: ₹250+GST]
अर्ज करण्याची पद्धत: Online
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
तुम्ही अर्ज केला का ?
नाशिक महानगरपालिका 114 जागांची मोठी भरती सुरू! पात्रता, पगार, अर्ज लिंक संपूर्ण माहिती
महत्त्वाच्या तारखा –
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Mahavitaran bharti 2025 apply online
| जाहिरात (PDF) | पद क्र.1 ते 4: Click Here |
| पद क्र.5 ते 7: Click Here | |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
| इतर महत्त्वाची भरती | येथे क्लिक करा |