POWERGRID Bharti 2026
POWERGRID Bharti 2026 अंतर्गत 668 जागांसाठी भरती जाहीर! डिप्लोमा, ITI, BBA उमेदवारांसाठी मोठी संधी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026. पूर्ण माहिती व Apply लिंक येथे पहा!
POWERGRID Recruitment 2026
| घटक | माहिती |
| भरती नाव | POWERGRID Bharti 2026 |
| एकूण जागा | 668 |
| पात्रता | डिप्लोमा / ITI / BBA |
| वयोमर्यादा | 27 वर्षांपर्यंत |
| अर्ज फी | ₹0 ते ₹300 |
| अर्ज शेवटची तारीख | 11 मे 2026 |
Government Job 2026 भारत सरकारच्या महत्त्वाच्या PSU कंपन्यांपैकी एक असलेली Power Grid Corporation of India Limited यांनी 2026 साठी मोठी भरती जाहीर केली आहे.ही भरती विशेषतः डिप्लोमा, ITI आणि मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
diploma government jobs 2026 India
पदांचे तपशील
| पद | जागा |
| डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | 479 |
| डिप्लोमा ट्रेनी (Civil) | 111 |
| डिप्लोमा ट्रेनी (Survey) | 09 |
| ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) | 18 |
| ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) | 36 |
| ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी | 15 |
| Total | 668 |
Diploma Jobs India
शैक्षणिक पात्रता
- Electrical पद: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
- Civil पद: 70% गुणांसह सिव्हिल डिप्लोमा
- Survey: सर्व्हे/सिव्हिल डिप्लोमा
- HR: BBA / BBM / BBS (60%)
- F&A: Inter CA / CMA
- Technician: ITI (Surveyor)
👉 SC/ST/PWD उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण श्रेणी पुरेशी आहे.
वयोमर्यादा
- जास्तीत जास्त वय: 27 वर्षे (11 मे 2026 रोजी)
- SC/ST: +5 वर्षे सूट
- OBC: +3 वर्षे सूट
अर्ज फी
- SC/ST/PWD/ExSM: फी नाही
- पद 1-5: ₹300
- पद 6: ₹200
नोकरी ठिकाण
👉 संपूर्ण भारत (All India Posting)
Latest Govt Jobs 2026
निवड प्रक्रिया (Expected)
- Computer Based Test (CBT)
- Document Verification
- Medical Test
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: सुरू
- शेवटची तारीख: 11 मे 2026
- परीक्षा: नंतर जाहीर
POWERGRID 668 vacancy apply online
इतक्या मोठ्या PSU मध्ये काम करण्याची संधी – तुमचा एक अर्ज तुमचं करिअर बदलू शकतो!
| महत्वाच्या लिंक्स | Apply Link |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online Apply (अर्जाला सुरुवात – 20 एप्रिल पासुन) | Apply Online |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- Registration करा
- आवश्यक माहिती भरा
- दस्तऐवज अपलोड करा
- फी भरून फॉर्म सबमिट करा
| माहिती | लिंक |
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |