SSC Selection Posts Bharti 2026
SSC Selection Posts Bharti 2026 अंतर्गत 3003 जागांसाठी भरती जाहीर. 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2026. संपूर्ण माहिती वाचा.
भारतामध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. Staff Selection Commission मार्फत SSC Selection Posts Bharti 2026 अंतर्गत तब्बल 3003 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती 10वी, 12वी पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी खुली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी अजिबात सोडू नका.
SSC Selection Posts XIV Exam 2026
भरतीचा आढावा (Overview)
- परीक्षेचे नाव: SSC Selection Posts XIV Exam 2026
- एकूण जागा: 3003
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: Online
SSC Recruitment 2026
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव |
| 1 | स्टेनोग्राफर |
| 2 | लॅबोरेटरी अटेंडंट |
| 3 | ज्युनियर इंजिनिअर |
| 4 | सायंटिफिक असिस्टंट |
| 5 | ड्रिलिंग असिस्टंट |
| 6 | स्टोअर क्लर्क |
| 7 | अकाउंटंट |
| 8 | स्टोअर अटेंडंट |
| 9 | रिसर्च असिस्टंट |
| 10 | सिनिअर सायंटिफिक असिस्टंट |
SSC Selection Posts Bharti 2026 Marathi
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेली असावी:
- 10वी उत्तीर्ण
- 12वी उत्तीर्ण
- पदवीधर किंवा त्यावरील शिक्षण
👉 प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता लागू असू शकते.
वयाची अट
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 25 / 27 / 28 / 30 वर्षे (पदनिहाय)
आरक्षणानुसार सूट:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
अर्ज फी
- General / OBC: ₹100/-
- SC / ST / PWD / ExSM / महिला: फी नाही
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: सुरू आहे
- शेवटची तारीख: 04 मे 2026 (11:00 PM)
- परीक्षा: जून 2026
SSC Bharti 2026 apply online
| महत्वाच्या लिंक्स | Apply Link |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online Apply (अर्जाला सुरुवात – 20 एप्रिल पासुन) | Apply Online |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
तुम्ही अर्ज केला का ?
RCFL Bharti 2026: 188 जागांसाठी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती.
| माहिती | लिंक |
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |