MPSC Group C Hall Ticket 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ग्रुप C भरती चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले, येथून करा डाउनलोड

MPSC Group C Hall Ticket 2025
MPSC Group C Bharti | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ग्रुप C अंतर्गत १३३३ रिक्त जागांसाठी भरतीसाठी अर्ज केला असाल तर, या भरतीच्या परीक्षेच्या तारखा (MPSC Group C Bharti Exam Date 2025) व 26 मे 2025 रोजी MPSC ग्रुप सी हॉल तिकीट २०२५ जाहीर झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप सी २०२५ प्रिलिम्स परीक्षेचे वेळापत्रक 01 जून 2025 (रविवार) साठी पुन्हा निश्चित केले आहे.
MPSC Group C Hall Ticket 2025 Download | पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही लगेच तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता.
MPSC Group C Hall Ticket | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ग्रुप C भरती |
MPSC Group C Hall Ticket 2025 Download

MPSC Group C Admit Card : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ग्रुप C भरती | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
🌐 हॉल टिकिट (Hall Ticket) | 👉 Click Here |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
MPSC Group C Admit Card
उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र https://mpsconline.gov.in/candidate/login या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) हया लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (MPSC Group C Admit Card 2025 Download) उपलब्ध करुन घ्यावे.
🖥️अर्जाला सुरुवात – बेस्ट मुंबई उपक्रमाच्या अंतर्गत मुंबई मध्ये “बस चालक, बस वाहक” पदासाठी भरती जाहीर |
MPSC Group C Admit Card Download
संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket Download Link) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील तसेच परिक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र (Admit Card) वर नमूद राहील. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
MPSC Group C Bharti Hall Ticket
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ग्रुप C हॉल टिकिट प्रसिद्ध | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
♥♥ || परीक्षेसाठी शुभेच्छा || ♥♥