Best Mumbai bharti 2025 | अर्जाला सुरुवात – बेस्ट मुंबई उपक्रमाच्या अंतर्गत मुंबई मध्ये “बस चालक, बस वाहक” पदासाठी भरती जाहीर
Best Mumbai Recruitment 2025 Apply for Latest Job Vacancies

Best Mumbai post 2025
Best Mumbai | बेस्ट मुंबई उपक्रमाच्या अंतर्गत 350 पदे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली नाही आहे. अर्जाला सुरुवात अर्जाची शेवटची तारीख दिलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Brihanmumbai Electric Supply and Transport | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
बेस्ट मुंबई उपक्रमाच्या अंतर्गत बस चालक, बस वाहक भरती 2025 |
Best Mumbai bharti 2025 notification PDF
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना BEST, मुंबई (बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट, मुंबई) भरती 2025 मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना ट्रान्सपोर्ट अंतर्गत नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
- श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Job in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 मे 2025 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे
Best Mumbai Recruitment 2025
एकूण पदे – 153 पदे भरण्यात येणार आहेत.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- बस चालक व कंडक्टर – आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक प्रात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार बघण्यात येईल.
- Bus Driver बस चालक – १) किमान आठवी पास २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge) ३) किमान २ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे.
- Bus Conductor कंडक्टर – १) किमान दहावी पास, २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge) आवश्यक आहे.

Best Mumbai driver bharti 2025
वयोमर्यादा – एकदा जाहीरात पाहावी.
नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला मुंबई (Job in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी तसेच ऑनलाईन (ईमेल द्वारे) व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
वेतन/ मानधन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.
- बस चालक – 28325/- रुपये मासिक वेतन.
- बस वाहक – पुरुष – 22102/- रुपये मासिक वेतन.
शुल्क – कोणताही शुल्क नाही.
अर्ज कसा करावा : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन (ईमेल द्वारे) व ऑफलाईन करता येईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : २५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई ४०००३१. भ्रमणध्वनी क्र. ८६५७००१७२५ बस चालक, ८६५७० ०१७७३ बस वाहक (10.00 am to 5.00 pm). (कृपया जाहिरात पाहा)
📢हेही वाचा : ऑनलाईन अर्ज सुरु – भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये 320 जागांसाठी भरती, जाहीरात प्रकाशित. |
Best Mumbai bharti 2025 apply last date
- महत्त्वाच्या तारखा : शेवटची तारीख अर्जाची शेवटची तारीख दिलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही टेस्ट व मुलाखतद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
💡 टीप: संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

Best Mumbai bharti 2025 apply | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
📑 भरतीची जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉 येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
Best Mumbai bharti भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- शेवटची तारीख अर्जाची शेवटची तारीख दिलेली नाही आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
Best Mumbai bharti 2025 How to apply
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
Best Mumbai FAQs
- Best Mumbai bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- शेवटची तारीख अर्जाची शेवटची तारीख दिलेली नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
- Best Mumbai bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- Best Mumbai bharti अंतर्गत नोकरीचे ठिकाण मुंबई (Job in Mumbai) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥