GAIL bharti | गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती; एकूण 73 पदांसाठी अर्जाला सुरुवात.

Published On: फेब्रुवारी 25, 2025
Follow Us
GAIL bharti
---Advertisement---

GAIL bharti 2025 online appllication

GAIL bharti | गेल इंडिया लिमिटेड मध्ये 73 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे. 

GAIL | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

GAIL Recruitment 2025

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (GAIL) गेल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.

GAIL notification 2025

एकूण पदे – 73 पदाकरीता भरती

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

  1. एक्झिक्युटिव ट्रेनी (Chemical) – 21
  2. एक्झिक्युटिव ट्रेनी (Instrumentation) – 17
  3. एक्झिक्युटिव ट्रेनी (Electrical) – 14
  4. एक्झिक्युटिव ट्रेनी (Mechanical) – 08
  5. एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS)- 13

GAIL education qualification

शैक्षणिक प्रात्रता :

  1. एक्झिक्युटिव ट्रेनी (Chemical) : (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Chemical/Petrochemical /Chemical Technology / Petrochemical Technology /Chemical Technology & Polymer Science/ Chemical Technology & Plastic Technology)   (ii) GATE 2025.
  2. एक्झिक्युटिव ट्रेनी (Instrumentation) : (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics & Instrumentation/ Electrical & Instrumentation/ Electronics/ Electrical & Electronics)  (ii) GATE 2025.
  3. एक्झिक्युटिव ट्रेनी (Electrical) : (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electrical/Electrical, Electronics & Power/Electrical & Electronics/Electrical & Power  (ii) GATE 2025.
  4. एक्झिक्युटिव ट्रेनी (Mechanical) : (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Production/ Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile)  (ii) GATE 2025
  5. एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS) : (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( Computer Science / Information Technology) किंवा 65% गुणांसह  MCA  (ii) GATE 2025.

GAIL bharti eligibility

वयोमर्यादा – 18 मार्च 2025 रोजी 26 वर्षांपर्यंत असावे.

वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – भारत (job in india) नोकरीचे ठिकाण असेल.

अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज

परीक्षा फी –  कोणत्याही प्रकारची फी नाही

All important dates GAIL arj 2025 

📢महत्त्वाची भरती : Assam Rifles bharti | आसाम राइफल्स मध्ये भरती; एकूण 215 पदांसाठी अर्जाला सुरुवात.

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025  आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

 Important link GAIL 2025

🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉Click Here

📑जाहिरात/Official PDF – 👉Click Here

🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉Click Here

☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here

GAIL career

गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now