Assam Rifles bharti | आसाम राइफल्स मध्ये भरती; एकूण 215 पदांसाठी अर्जाला सुरुवात.
आसाम राइफल्स मध्ये 215 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2025 आहे.

Assam Rifles | आसाम राइफल्स मध्ये 215 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2025 आहे.
Assam Rifles | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
Assam Rifles recruitment 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (Assam Rifles) आसाम राइफल्स मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
Assam Rifles bharti eligibility
एकूण पदे – 215 पदाकरीता भरती
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- धार्मिक शिक्षक (RT) – 03
- रेडिओ मेकॅनिक (RM) – 17
- लाइनमन (Lmn) फील्ड – 08
- इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक – 04
- इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल – 17
- रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक – 02
- अपहोल्स्टर – 08
- व्हेईकल मेकॅनिक फिटर – 20
- ड्राफ्ट्समन – 10
- इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल – 17
- प्लंबर – 13
- ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT) – 01
- फार्मासिस्ट – 08
- एक्स-रे असिस्टंट – 10
- वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA) – 07
- सफाई – 70
📢महत्त्वाची भरती : NTPC bharti | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये नोकरीची संधी; एकूण 400 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध – अर्जाला सुरुवात.
शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1 – धार्मिक शिक्षक (RT) : (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
- पद क्र.2 – रेडिओ मेकॅनिक (RM) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Radio and Television Technology or Electronics or Telecommunication or Computer or Electrical or Mechanical Engineering or Domestic appliances)
- पद क्र.3 – लाइनमन (Lmn) फील्ड : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
- पद क्र.4 – इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Engineer Equipment Mechanic)
- पद क्र.5 – इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
- पद क्र.6 – रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Recovery Vehicle Mechanic or Recovery Vehicle Operator)
- पद क्र.7 – अपहोल्स्टर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Upholster)
- पद क्र.8 – व्हेईकल मेकॅनिक फिटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा/ITI
- पद क्र.9 – ड्राफ्ट्समन : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Architectural Assistantship)
- पद क्र.10 – इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.11 – प्लंबर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber)
- पद क्र.12 – ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
- पद क्र.13 – फार्मासिस्ट : (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm
- पद क्र.14 – एक्स-रे असिस्टंट : (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा
- पद क्र.15 – वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) वेटरनरी सायंस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.16 – सफाई : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी,
- पद क्र.1 & 10: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2, 6 & 9: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.3, 4, 5, 7, 8, 11, 12, 14, & 16: 18 ते 23 वर्षे
- पद क्र.13: 20 ते 25 वर्षे
- पद क्र.15: 21 ते 23 वर्षे
वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (job in india) नोकरीचे ठिकाण असेल
अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
परीक्षा फी – SC/ST/ExSM/महिला: फी नाही
- ग्रुप B (पद क्र.1 & 10): ₹200/-
- ग्रुप C (उर्वरित पदे): ₹100/-
📢महत्त्वाची भरती : Bank of Baroda Apprentice bharti | बँक ऑफ बडोदा मध्ये भरती; एकूण 4000 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध – अर्जाला सुरुवात.
महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
भरती मेळाव्याची तारीख- एप्रिल 2025 आहे
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Assam Rifles 2025 Apply Online
🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉Click Here
📑जाहिरात/Official PDF – 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here
Assam Rifles 2025
आसाम राइफल्स मध्ये भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥