BSNL Bharti 2026 : BSNL मध्ये120 जागांसाठी मोठी भरती – लगेच अर्ज करा

Published On: एप्रिल 15, 2026
Follow Us
BSNL Bharti 2026
---Advertisement---

BSNL Bharti 2026

BSNL Bharti 2026 अंतर्गत 120 पदांसाठी भरती जाहीर. पात्रता, वयोमर्यादा, फी, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या. त्वरित ऑनलाइन अर्ज करा.

BSNL Recruitment 2026 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (Senior Executive Trainee) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 120 जागा उपलब्ध आहेत.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

BSNL Vacancy 2026 विशेषतः इंजिनियरिंग आणि फायनान्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचा विचार करत असाल, तर ही संधी अजिबात चुकवू नका.

BSNL Recruitment 2026

पदांची माहिती

पद पदाचे नाव जागा
1 सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (टेलिकॉम) 95
2 सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (फायनान्स) 25
Total 120

BSNL telecom jobs 2026 India

 पद क्र.1 (टेलिकॉम स्ट्रीम)

  • 60% गुणांसह B.E./B.Tech
  • खालील शाखांमध्ये:
    • Electronics & Telecommunication
    • Electronics
    • Computer Science
    • IT
    • Electrical
    • Instrumentation

पद क्र.2 (फायनान्स स्ट्रीम)

  • CA / CMA अनिवार्य

वयोमर्यादा

  • किमान: 21 वर्षे
  • कमाल: 30 वर्षे (07 मार्च 2026 रोजी)

सवलत :

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

अर्ज फी

  • General / OBC / EWS: ₹2500/-
  • SC / ST / PWD: ₹1250/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (All India Job)

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026 (10:00 AM)
  • परीक्षा: 29 मार्च 2026 नंतर कळविण्यात येईल

BSNL Bharti 2026 Apply Online

महत्वाच्या लिंक्स Apply Link
जाहिरात (PDF) Click Here
Online Apply (अर्जाला सुरुवात – 20 एप्रिल पासुन) Apply Online
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा

BSNL Bharti 2026 ही इंजिनियरिंग आणि फायनान्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. 120 जागांसाठी भरती असल्यामुळे स्पर्धा जास्त असेल, त्यामुळे वेळ न दवडता अर्ज करा आणि तयारी सुरू करा.

तुम्ही अर्ज केला का ?
SSC Selection Posts Bharti 2026: 3003 जागांसाठी मोठी भरती – लगेच अर्ज करा

अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com

माहिती लिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

 

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment