About Us

नमोनोकरी बद्दल माहिती

नमो नोकरीच्या माध्यमातून भारतातील अनेक रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारी जॉब, खाजगी जॉब, दहावी बारावी पास जॉब व इतर इतर जॉब संदर्भातली माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील मराठी भाषेत लोकांसाठी तयार केलेली एक वेबसाईट आहे जेणेकरून प्रत्येक विभागातील पदभरती नोकरी संदर्भातली माहिती मराठी भाषेत मांडणार मांडण्याचा प्रयत्न करतो.

भारताच्या विविध ठिकाणावरती रोजगाराच्या संधी उपलब्ध होणाऱ्या नोकरी बद्दल माहिती एकाच ठिकाणी संपादित करण्याचा प्रयत्न करत आहोत यावरून एका ठिकाणावरून तुम्हाला वेगवेगळ्या विविध क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

नमो नोकरी का
महाराष्ट्रातील मराठी भाषेत लोकांसाठी तयार केलेली एक वेबसाईट आहे जेणेकरून प्रत्येक विभागातील पदभरती नोकरी संदर्भातली माहिती मराठी भाषेत मांडणार मांडण्याचा प्रयत्न करतो

Information about Namonoukri

We are trying to provide many employment opportunities in India through Namo Jobs. We are trying to provide information related to government jobs, private jobs, 10th 12th pass jobs and other jobs.
There is a website created for the people in Marathi language of Maharashtra so that every department tries to present the job related information in Marathi language.
We are trying to edit the information about the job opportunities available in different places of India at one place, so we will try to provide you jobs in different fields from one place.
Namo job why?
It is a website created for people in Marathi language of Maharashtra so that every department tries to present information related to recruitment jobs in Marathi language.

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी