Upsc | केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत 312 जागांसाठी भरती

Upsc | केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत 312 जागांसाठी भरती 

 

केंद्रीय लोकसेवा आयोग संधर्भात माहिती 

Upsc या संस्थेची सनद भारतीय राज्यघटना, भाग १४, अनुच्छेद ३१५-३२३ मध्ये दिलेली आहे. त्यास ‘संघ व राज्यातील सेवा’ असे नामकरण आहे. हा संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे. भारत सरकार संघ सेवेतील(गट ‘अ’ व गट ‘ब’) तसेच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नेमणूक, बदली, पदोन्नती व शिस्तीची कारवाई इ. करिता लोक सेवा आयोगाशी सल्लामसलत करते. 

केंद्रीय लोकसेवा आयोग व संघ आयोजक ही भारतातील राज्यातील निवड संस्था आहे हे संस्था अखिल भारतीय तसेच संघ सेवेचे गट व गट व कर्मचाऱ्यांचे निवडीबाबत निवडी करता जबाबदारीने काम करते

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

312 जागांसाठी भरती संधर्भात माहिती 

Upsc लोकसेवा आयोग अंतर्गत 312 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती संदर्भातील नविन जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे.

Upsc लोकसेवा आयोग अंतर्गत डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट, डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिस्ट, सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, स्पेशलिस्ट Grade-III, डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech), असिस्टंट डायरेक्टर (Horticulture), असिस्टंट डायरेक्टर Grade-II, इंजिनिअर & शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर (Technical), ट्रेनिंग ऑफिसर, असिस्टंट प्रोफेसर (Urology)  10 विभागासाठी भरती निघालेली आहे. सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 (11:59 PM) आहे.

नोकरीचा संपूर्ण ठिकाण हे संपूर्ण भारत असून याचा याची निवड लोकसेवा आयोग मार्फत केली जाते. यामध्ये लागणारा फॉर्म ची Upsc (फी: जनरल ओबीसीवरील 25 रुपये आहे तर अनुसुचित जाती आणि जमातीसाठी, महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली गेली नाही) 

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत Upsc असून पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संदर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा.

नोकरी संदर्भातील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी namonaukri.com संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

Total: 312 जागा

Upsc पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव  पद संख्या
1 डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट 04
2 डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिस्ट 67
3 सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर 04
4 स्पेशलिस्ट Grade-III 167
5 डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) 09
6 असिस्टंट डायरेक्टर (Horticulture) 04
7 असिस्टंट डायरेक्टर Grade-II 46
8 इंजिनिअर & शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर (Technical) 02
9 ट्रेनिंग ऑफिसर 08
10 असिस्टंट प्रोफेसर (Urology) 01
Total 312

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.Sc.(Chemistry)+ 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc.(Chemistry)+01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/in Anthropology)  (ii) PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology)  (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) इंजिनिरिंग पदवी (Civil/Computer Science/Information Technology) किंवा पदव्युत्तर पदवी (Mathematics/ Geography/ Geophysics /Computer Applications/ Computer
    Science/Informational Technology)  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBBS   (ii) MD/DNB  (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: B.E/B.Tech/B.Sc.Engg. (Electronics/ Electronics & Communication or Electronics and Telecommunication/ Computer Science / Computer Engineering / Computer Technology /Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)/AMIE/MCA
  6. पद क्र.6: (i) M.Sc. (Agriculture/Horticulture/Floriculture)   (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering/Food Technology/Textile Technology/Hosiery Technology/Knitting Technology/ Leather Technology) किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology)
  8. पद क्र.8: (i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 (स्टीम किंवा मोटर किंवा कंबाइंड स्टीम आणि मोटर) च्या योग्यतेचे प्रमाणपत्र  (ii) समुद्रात पाच वर्षांची सेवा ज्यामध्ये मुख्य अभियंता किंवा द्वितीय अभियंता म्हणून एक वर्षाची सेवा.
  9. पद क्र.9: B.E/B.Tech (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 02 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 05 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, 1956 (102 चा 1956) च्या अनुसूचींपैकी कोणत्याही एकामध्ये समाविष्ट केलेले मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता आणि राज्य वैद्यकीय नोंदणी किंवा भारतीय वैद्यकीय नोंदणीमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. (ii) Master Chirurgiae (M. CH. Urology) / DNB (Urology)
वयाची अट:

13 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2 & 5: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3, 6, 7 & 9: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.8 & 10: 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee:

General/OBC/EWS: ₹25/-   [SC/ST/PH/महिला: फी नाही]

Upsc नोकरीचा संपूर्ण ठिकाण हे संपूर्ण भारत असून याचा याची निवड लोकसेवा आयोग मार्फत केली जाते. यामध्ये लागणारा फॉर्म ची (फी: जनरल ओबीसीवरील 25 रुपये आहे तर अनुसुचित जाती आणि जमातीसाठी, महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली गेली नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 (11:59 PM)

Untitled design 5 1 e1734955020304जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु