Satara DCC Bank bharti 2024 | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा भरती जाहीर, आताच अर्ज करा

Published On: ऑगस्ट 12, 2024
Follow Us
Satara DCC Bank bharti 2024
---Advertisement---

Satara DCC Bank bharti 2024  | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 323 जागांसाठी कनिष्ठ लेखनिक, कनिष्ठ शिपाई. पदांसाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण सातारा असेल. कायमस्वरूपी नोकरीच्या संधी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.

Satara DCC Bank bharti 2024  | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा भरती जाहीर, आताच अर्ज करा

Satara DCC Bank bharti 2024  | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 323 जागांसाठी नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट  Namonaukri.com फॉलो करावी. 

Satara DCC Bank bharti 2024: भरतीसाठी एकूण जागा : 323 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

Satara DCC Bank notification 2024 : भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पद. क्र पदाचे नाव  पदांची संख्या 
1 कनिष्ठ लेखनिक 263
2 कनिष्ठ शिपाई. 90
एकुण जागा 323

Satara DCC Bank notification 2024 : शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता 

कनिष्ठ लिपिक:

  • पदवीधर आणि MSCIT उत्तीर्ण
  • इंग्रजी / मराठी टायपिंगमध्ये पदवी
  • पदव्युत्तर पदवी.

कनिष्ठ शिपाई:

  • 10वी पास
  • इंग्रजी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.

⇒संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

 ⇒10वी पास नोकरभरती पाहण्यासाठीclick here web button isolated website buy vector 23192168 removebg preview e1723113327777

वयोमर्यादा : 

  • कनिष्ठ लिपिक: 21 वर्षे ते 38 वर्षे.
  • कनिष्ठ शिपाई: 18 वर्षे ते 38 वर्षे.

वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे

भरती प्रक्रिया : 

  • परीक्षा
  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी

नोकरी ठिकाण : सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • सर्व उमेदवारांसाठी 590/- शुल्क

⇒ महत्वाची भरती पाहिलीत का ? 

hal recruitment 2024 for various post
हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत नाशिकमध्ये २५६ पदांसाठी भरती

Satara DCC Bank bharti 2024 for various post महत्त्वाच्या तारखा : 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Satara DCC Bank bharti 2024 apply online भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

भरती संर्दभात महत्वाच्या लिंक्सapply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972
अधिकृत वेबसाईट : ( Click Here )
जाहिरात (PDF) : ( Click Here )
अर्ज (Application Form) : ( Click Here )
Join Namo Naukri Channel  WhatsApp 
Instagram
Satara DCC Bank recruitment 2024 वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

टीप : 

 वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी

मित्र आणि मैत्रीणीनो ,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment