rrb ntpc recruitment 2024 : भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी मेगा भरती ; थेट लिंकद्वारे करा अर्ज !!

Published On: सप्टेंबर 15, 2024
Follow Us
rrb ntpc recruitment 2024
---Advertisement---

Railway Recruitment Board- rrb ntpc recruitment 2024

Recruitment for 8113 Posts of Clerk and Master in Indian Railways; Apply through direct link!!

rrb ntpc recruitment 2024 : Indian Railways has announced the recruitment for 8113 posts of Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, Senior Clerk (Clerk) cum Typist Posts are inviting applications from the eligible candidates. Last Date to Apply : 13 October 2024 (11:59 PM) Interested and qualified candidates have to apply through online registration before the last date.

Place of employment will be all over India. The post name, educational qualification, age requirement, complete information required to apply. Follow Namonaukri.com to get latest job updates for 8113 vacancies for Clerk and Master post in Indian Railways.

rrb ntpc recruitment 2024

भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी मेगा भरती ; थेट लिंकद्वारे करा अर्ज !! 

RRB NTPC भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट पदांसाठी भरती जाहीर झाली आहे पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र पुर्ण झालेल्या  उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी. https://namonaukri.com/rrb-ntpc-recruitment-2024/

भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी नोकरीच्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी Namonaukri.com फॉलो करावी. 

जाहिरात : CEN No.05/2024 (Graduate Posts)

भरतीसाठी एकूण जागा : 8113 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

rrb ntpc notification 2024

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पोस्टचे नाव रिक्त पदांची संख्या
1 कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1726
2 स्टेशन मास्टर 994
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732
Total 8113

rrb ntpc notification

शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता:

  • कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर : 
    • पदवीधर
  • स्टेशन मास्टर
    • पदवीधर
  • गुड्स ट्रेन मॅनेजर
    • पदवीधर
  • ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
    • (i) पदवीधर    
    • (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  • सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट
    • (i) पदवीधर
    • (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

वयमर्यादा : 

01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे

वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क:

  • General/OBC: ₹500/-  
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

⇒ तुमच्यासाठी महत्वाची भरती पाहिलीत का ?

https://namonaukri.com/eastern-railway-apprentice-recruitment/

RRB NTPC Online Application 2024

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स apply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

अर्ज (Application Form) : ( Click Here )

जाहिरात (PDF) : ( Click Here )

⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇

अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) 

सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी Follow करा

Join NamoNaukri Channel

WhatsApp Instagram ➨Facebook

भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

rrb ntpc notification 2024

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

rrb ntpc➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment