Punjab National Bank Bharti 2025 | पंजाब नॅशनल बँक मध्ये 750 जागांची भरती

Published On: नोव्हेंबर 6, 2025
Follow Us
Punjab National Bank
---Advertisement---

Punjab National Bank Bharti 2025 पंजाब नॅशनल बँक भरती 2025 साठी 750 पदांसाठी अर्ज सुरू! Graduate उमेदवारांसाठी बँक नोकरीची मोठी संधी. पात्रता, वेतन, आणि अर्ज लिंक येथे पहा.

Punjab National Bank Bharti 2025

Punjab National Bank (PNB) द्वारे 750 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. PNB Bharti 2025 Marathi  ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! या भरतीबाबत संपूर्ण माहिती – पात्रता, वयमर्यादा, वेतन, परीक्षा पद्धत आणि अर्ज लिंक खाली दिली आहे.

Punjab National Bank Recruitment 2025 भरतीचा जलद आढावा

तपशील माहिती
बँकेचे नाव Punjab National Bank (PNB)
भरती प्रकार Bank Job
एकूण जागा 750 पदे
शैक्षणिक पात्रता पदवी (Graduate)
अर्ज पद्धत Online
नोकरी ठिकाण भारत
शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2025

PNB Bharti Notification PDF Download

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार किमान पदवीधर (Graduate) असणे आवश्यक
  • संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मे 2025 रोजी 20 ते 30 वर्षे (आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट लागू)

आरक्षणानुसार वयोमर्यादा 

  • वयोमर्यादा पासुन सुट – SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • ऑनलाइन परीक्षा
  • मुलाखत/ दस्तऐवज पडताळणी

पगार व इतर फायदे

  • प्रारंभिक बेसिक वेतन (JMGS-I) ₹48,480 प्रति माह पासून सुरु
  • पुढील वाढ व भत्ते यांसह मासिक अंदाजित वेतन ₹85,920 पर्यंत वाढू शकते.

अर्ज शुल्क

  • जनरल/ओबीसी/EWS: ₹1080/- [SC/ST/PWD: ₹59/-] (अधिकृत जाहिरातीत अंतिम शुल्काची माहिती दिली जाईल.)

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत 103 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू!

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू: 03 नोव्हेंबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2025
  • ऑनलाइन परीक्षा: अंदाजे डिसेंबर 2025 / जानेवारी 2026 मध्ये

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

PNB Recruitment 2025 Apply Online

महत्त्वाच्या लिंक्स

लिंक क्लिक करा
Official Notification PDF Official Notification 👉 click here
Apply Online Link Apply Online Link 👉 click here
Official Website pnbindia.in 

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • “Recruitment/ Career” सेक्शन उघडा
  • Online Registration करा
  • आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा
  • प्रिंट कॉपी सेव्ह करा ✅

Important Note

अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तपशील बदलू शकतात — कृपया नियमितपणे वेबसाइट पाहत राहा 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 340 पदांसाठी भरती सुरू – अर्ज लिंक येथे पहा!

Share करा आणि अपडेट राहा!

ही संधी तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.
👉 अधिक सरकारी नोकरी अपडेट्ससाठी NamoNaukri.com रोज तपासा!
👉 आमच्या व्हॉट्सऍप ग्रुप / टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा – दररोज मोफत जॉब अलर्ट मिळवा.

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment