Post Office GDS bharti | भारतीय डाक विभागात भरती; एकूण 21413 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
Recruitment in Indian Postal Department; Advertisement published for a total of 21413 posts
Post Office | भारतीय डाक विभागात ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
Post Office GDS recruitment 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (Post Office) भारतीय डाक विभागात नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
एकूण पदे – 21413 पदाकरीता भरती
📢महत्त्वाची भरती : कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025; एकूण 179 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता
शैक्षणिक प्रात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा – 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे असावे.
वयोमर्यादे पासुन सुट : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India) नोकरीचे ठिकाण असेल
अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज करता येईल
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹100/- आणि SC/ST/PWD/महिला : ₹100/- फी नाही.
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025
Post Office GDS bharti 2025
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here |
☑️इतर महत्वाच्या अपडेट | 👉Click Here |
📢महत्त्वाची भरती : IOCL Bharti | इंडियन ऑइल मध्ये भरती; एकूण 246 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
jobs in Post Office 2025
भारतीय डाक विभाग भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥