work PMC bharti 2025 | पुणे महानगरपालिका – NUHM मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित; ऑफलाईन अर्जाला सुरुवात.

PMC Offline application

national urbun helth mission

 

PMC bharti 2025 | Pune Municipal Corporation (PMC) is the governing body responsible for the administration and development of the city of Pune, located in the state of Maharashtra, India. It was established in 1950 and is a civic organization that plays a vital role in managing municipal services and infrastructure within the city. https://namonaukri.com/pmc-bharti-2025-notification-out/

PMC NUHM bharti in marathi

PMC NUHM | पुणे महानगरपालिका – NUHM अंतर्गत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2025 आहे.

Pune Municipal Corporation | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

PMC bharti 2025: पुणे महानगरपालिका – NUHM भरती 2025

www.NamoNaukri.com

NUHM Recruitment 2025

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (PMC) पुणे महानगरपालिका – NUHM, पुणे मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

PMC notification 2025

  • एकूण पदे – 102 पदाकरीता भरती
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 21
    • बालरोग तज्ञ –पूर्णवेळ – 02
    • स्टाफ नर्स – 25
    • ANM – 54

Educational Qualification for PMC NUHM Bharti 2025

शैक्षणिक प्रात्रता :

  • पद क्र.1: MBBS
  • पद क्र.2: MD Pediatric / DNB
  • पद क्र.3: 12वी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing)
  • पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM

Pune Municipal Corporation Vacancy eligibility

  • वयोमर्यादा –
    • पद क्र.1 & 2: 70 वर्षांपर्यंत
    • पद क्र.3 & 4: 60 वर्षांपर्यंत
  • नोकरी ठिकाण – पुणे (job in pune) नोकरीचे ठिकाण असेल
  • अर्ज पद्धत – ऑफलाइन द्वारे आहे.
  • अर्ज शुल्क – कोणत्याही प्रकारची फी नाही.
  • अर्ज करण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे 411005

📢महत्त्वाची भरती : NTPC bharti 2025 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती जाहीर; 80 जागांसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात.

All important dates PMC NUHM arj 2025 

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

PMC bharti 2025

Important link PMC

apply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

💻 सविस्तर माहिती – येथे क्लिक करा
📑जाहिरात/Official PDF – 👉 येथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉 येथे क्लिक करा
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here

Pune Municpal Corporation

PMC NUHM career

National Urban Health Mission | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

PMC FAQ

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • PMC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 मार्च 2025 आहे.
  • PMC NUHM Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?

  • PMC अंतर्गत नोकरीचे ठिकाण पुणे (job in pune) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु