PCMC Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती.

PCMC Recruitment 2024 | महानगरपालिकेत आरोग्य विभागात २०० पदांसाठी वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) पदांसाठी जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पुर्ण झालेल्या उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. 12 जून 2024 ते दि.21 जून 2024 रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी- ५.०० वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक- जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा.
PCMC Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती.
PCMC Recruitment 2024 एकूण 200 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑफलाईन नोंदणीद्वारे अर्ज करा.नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड असून पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आणि जाहिराती संधर्भात संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे. जाहिराती संधर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा.https://namonaukri.com/
भरतीसाठी एकूण जागा : 200 जागा
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
अर्ज सादरकरण्याचा पत्ता –
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी- ४११ ०१८
- वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी- ५.०० वाजेपर्यंत
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | वैद्यकीय अधिकारी | 67 |
2 | स्टाफनर्स | 67 |
3 | बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) | 67 |
Total | 200 |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
- एम.बी.बी.एस. पदवी किंवा बी.ए.एम.एस. उत्तीर्ण आवश्यक
- इंडियन मेडीकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक
- एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील.
- अनुभव- Medical Council Registration झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य
स्टाफनर्स
- १२ वी उत्तीर्ण आवश्यक,
- जी.एन. एम. किंवा बी. एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
- स्टाफनर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष)
- १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक,
- Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीण असणे आवश्यक
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र
वेतन :
वैद्यकीय अधिकारी :
- एम.बी.बी.एस. – ६०,०००/- प्रतिमहा व बी.ए.एम.एस- २५०००/- मानधन + १५,०००/- कामावर आधारीत मोबदला (पीबीआय).
स्टाफनर्स :
- २०,०००/- प्रतिमहा
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) :
- १८,०००/- प्रतिमहा

अर्ज भरायची अंतिम तारीख : 21 जून 2024
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स: |
अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) |
जाहिरात (PDF) : ( Click Here ) |
अर्ज कसा भरावा :
- अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
- PCMC Recruitment 2024 इच्छुक उमेदवारांनी दि.१२/०६/२०२४ ते दि.२१/०६/२०२४ रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी- ५.०० वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक- जावक कक्ष येथे अर्ज सादर करावा. वरील कालावधीनंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही.
महत्त्वाची टिप:
- PCMC Recruitment 2024 सदर जाहिरातमधील रिक्त राहणा-या फक्त वैद्यकीय अधिकारी या पदाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष पिंपरी- ४११ ०१८ येथे आठवडयातील दर बुधवारी सकाळी-१०.०० ते ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
निवड प्रक्रिया :
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
- जाहिरातीमधील वैद्यकीय अधिकारी या पदे भरण्याकरिता सदर जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या Marking Pattern नुसार गुणांकन पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.
- जाहिरातीमधील स्टाफनर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या पदांची गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविली जाईल.
इतर सूचना
- PCMC Recruitment 2024 उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केल्या प्रमाणे संपादन केलेल्या तारखेसह योग्यप्रमाणे तपशील भरणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी पूर्ण केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घेणे आवश्यक आहे
- एकदा भरलेला अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने असू शकतो योग्य रित्या भरले आवश्यक आहे
- पदासाठी अर्ज करतांना उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण मजकूर पाहणे आणि दिलेले सर्व अटी काळजीपूर्वक वाचणे
- आवश्यक असल्यास पुढील सूचना जरी न करता किंवा त्यानंतर कोणतेही कारण न देता रिक्त पदाच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार व्यवस्थानाकडे आहे
- PCMC Recruitment 2024 सदरची नियुक्ती पुर्णपणे तात्पुरत्या (हंगामी) स्वरुपाची आहे. त्यामुळे अर्जदारास कायमपदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही,
- ज्या दिवशी सोसायटीस सदर पदांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय मानधनावरील सेवा समाप्त केली जाईल.
- सदरच्या जाहिरामधील पदांच्या संख्येमध्ये अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शरीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा
- अर्जदाराविरुध्द कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- कौन्सिलकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधीतील असणे आवश्यक आहे.
- सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगीत करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखुन ठेवलेले आहेत.
- अनुभवाच्या बाबतीत शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य व खाजगी संस्था यांचा अनुभव ग्राहय धरण्यात येईल
- उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नांव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा.
- PCMC Recruitment 2024 सदर पदभरती अंतर्गत निवड करण्यात येणा-या उमेदवारांकडून सदरचे पदावर कायमस्वरुपी हक्क सांगणार नसलेबाबत र.रु.१०० चे स्टॅम्प पेपरवर बंधपत्र भरुन देणे बंधनकारक राहील.
- सदर जाहिरातीमधील नमूद पदांची निवड समिती मार्फत निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल.
टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पाहावी