Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका 114 जागांची मोठी भरती सुरू! पात्रता, पगार, अर्ज लिंक संपूर्ण माहिती

Published On: डिसेंबर 2, 2025
Follow Us
Nashik Mahanagarpalika
---Advertisement---

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत नाशिक महानगरपालिकेत विविध पदांसाठी एकूण 114 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. NMC Recruitment 2025 पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, पगारमान, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षा पद्धत याबाबत संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

नाशिक महानगरपालिका भरती 2025 साठी अर्ज कसा करावा, महत्त्वाच्या तारखा, अधिकृत Notification PDF, आणि Apply Online लिंकही या ब्लॉगमध्ये उपलब्ध आहे. सरकारी नोकरीची उत्तम संधी शोधत असाल तर ही भर्ती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ताज्या अपडेटसाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

जाहिरात क्र.: 01/2025

Total : 114 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहाय्यक अभियंता (विद्युत) 03
2 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 15
3 सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) 04
4 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 07
5 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 46
6 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 09
7 कनिष्ठ अभियंता (वाहतुक) 03
8 सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 24
9 सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) 03
Total 114

Nashik Municipal Corporation Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता- 

  1. पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा    (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) ME (हायवे इंजिनिअरिंग)/M.Tech (ट्रांसपोर्टेशन इंजिनिअरिंग)   (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा    (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : नाशिक (Nashik)

Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

तुम्ही अर्ज केला का ?
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइलमध्ये 2756 जागांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या तारखा –  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Nashik mahanagarpalika bharti 2025 apply online

शुध्दीपत्रक Click Here
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment