MFS Admission 2026 : महाराष्ट्र फायर सर्व्हिस भरती 2026-27 – पात्रता, प्रक्रिया आणि अर्ज पद्धत

Published On: जुलै 8, 2025
Follow Us
MFS Admission 2026
---Advertisement---

Maharashtra Fire Services Admission 2026-27

Maharashtra Fire Services

MFS Admission 2026 | महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026-27 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे.

महाराष्ट्र | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

State Fire Training Center and Maharashtra State Fire Academy

एकूण पदे – 40+  जागाकरीता भरती होणार आहे..

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स):

अ. क्र. कोर्सचे नाव  पद संख्या कालावधी
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स 06 महिने
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40 01 वर्षे
Total 40+

शैक्षणिक प्रात्रता-

  • अग्निशामक (फायरमन) –
  • शैक्षणिक प्रात्रता – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – 
  • शैक्षणिक प्रात्रता – 50% गुणांसह पदवीधर    [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]

शारीरिक पात्रता – 

कोर्सचे नाव  उंची  वजन  छाती 
अग्निशामक (फायरमन) 165 सें.मी. 50 kg 81/86  सें.मी
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी 165 सें.मी. 50 kg 81/86  सें.मी
Maharashtra Fire Services Admission 2026-27 Notification
Maharashtra Fire Services Admission 2026-27 Notification

Maharashtra Fire Services Admission 2026-27 Notification

वयोमर्यादा व आरक्षण

वयोमर्यादा श्रेणी –15 जून 2025 रोजी,

  • अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

SC/ST/OBC/EWS साठी सूट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार व सेवा अटी – 

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.  

📢अर्जाची सुरुवात – बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदांची 2500 भरती – पात्रता, शेवटची तारीख आणि संपूर्ण माहिती

अर्ज शुल्क –

कोर्सचे नाव  खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन) ₹600/- ₹500/-
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी ₹750/- ₹600/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची अंतिम तारीख – 15 ऑगस्ट 2025  आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी – 08 सप्टेंबर 2025 पासून सुरु करण्यात येईल.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
MFS Admission 2026
MFS Admission 2026

MFS Admission 2026-27 online Apply

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा

🖥️ ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी – 👉 Apply Online

📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 👉 Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा

☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

महत्वाची सूचना : MFS Admission applyभरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर तपशील बदलू शकतो. कृपया अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा.

टीप:  संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

 

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment