MCGM Ward Inspector Bharti 2024 :  बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी निरीक्षक पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्ण संधी !!

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment for 178 Posts of Inspector, Golden Opportunity for Graduates !!

MCGM Ward Inspector Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी निरीक्षक पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्ण संधी !!

MCGM Ward Inspector from

MCGM Ward Inspector Bharti 2024 : Brihanmumbai Municipal Corporation Recruitment for 178 Posts of Inspector, Golden Opportunity for Graduates !!

Municipal Corporation of Greater Mumbai, MCGM Recruitment 2024

Brihanmumbai Municipal Corporation has announced the recruitment for 178 posts of inspector posts, applications are invited from eligible candidates. Last Date to Apply : 19 October 2024 (11:59 PM) Interested and qualified candidates have to apply through online registration before the last date.

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebgजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Job location will be under Mumbai. MCGM Recruitment 2024 The post name, educational qualification, age requirement, complete information required to apply. Follow Namonaukri.com to get latest job updates for 178 Vacancies in Brihanmumbai Municipal Corporation.

MCGM Ward Inspector Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी निरीक्षक पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्ण संधी !!

MCGM Ward Inspector Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी निरीक्षक पदांसाठी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र पुर्ण झालेल्या  उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे. 

नोकरीचे ठिकाण मुंबई अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी. https://namonaukri.com/mcgm-ward-inspector-bharti-2024/

MCGM Ward Inspector Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी नोकरीच्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी Namonaukri.com फॉलो करावी.

MCGM Ward Inspector Recruitment 2024

जाहिरात : कवसं/1917/MC/2024

भरतीसाठी एकूण जागा : 178 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

MCGM Recruitment 2024

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 निरीक्षक (Ward Inspector) 178
Total 178

MCGM Ward Inspector Bharti 2024 qualification

शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता: 

निरीक्षक (Ward Inspector)

  •  (i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • (iii) MS-CIT किंवा समतुल्य

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

वयमर्यादा : 

  • 18 ते 38 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क:

Untitled design 5 1 e1734955020304जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

  •  खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :  19 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

⇒ तुमच्यासाठी महत्वाची भरती पाहिलीत का ?

Ahmednagar DCC Bank Bharti
Ahmednagar DCC Bank Bharti

सुवर्ण संधी !! अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती , त्वरीत अर्ज करा.

MCGM Ward Inspector Bharti 2024 Apply Online
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्सapply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

अर्ज (Application Form) : ( Click Here )

जाहिरात (PDF) : ( Click Here )

⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇

अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) 

⇓ नवनवीन नोकरी संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी Namonaukri यु-ट्यूब चॅनेलला सबस्काईब करायला विसरू नका. ⇓

पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी मोठी भरती सुरु ; अर्ज करा एका क्लिंकवर !! 

भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

MCGM Recruitment 2024
वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु