Mahakosh Hall Ticket 2025 | Mahakosh Bharti – लेखा आणि कोषागार संचालनालय कनिष्ठ लेखापाल (गट क) भरती 2025 परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

Mahakosh Hall Ticket 2025

Mahakosh Hall Ticket 2025

Mahakosh Bharti | लेखा आणि कोषागार संचालनालय कनिष्ठ लेखापाल (गट क) अंतर्गत भरतीसाठी अर्ज केला असाल तर, या भरतीच्या परीक्षेच्या तारखा (Mahakosh Bharti Exam Date 2025) व प्रवेशपत्र प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही लगेच तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता. 

Mahakosh Hall Ticket 2025 Download | पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही लगेच तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता. https://namonaukri.com/mahakosh-hall-ticket-2025-download/ 

Mahakosh Hall Ticket 2025 Download

Mahakosh Hall Ticket | लेखा आणि कोषागार संचालनालय कनिष्ठ लेखापाल (गट क) 4660 जागांसाठी भरती

www.NamoNaukri.com

Mahakosh Hall Ticket 2025

Mahakosh Exam Date 2025

(Mahakosh Bharti) लेखा आणि कोषागार संचालनालय कनिष्ठ लेखापाल (गट क) भरती 2025

पुणे विभाग

प्रवेशपत्र (New) 👉 येथे क्लिक करा
परीक्षा 21 एप्रिल 2025
सूचनापत्रक Click Here

नागपूर विभाग

प्रवेशपत्र (New) 👉 येथे क्लिक करा
परीक्षा 17 एप्रिल 2025
सूचनापत्रक Click Here

छत्रपती संभाजीनगर विभाग

प्रवेशपत्र (New) 👉 येथे क्लिक करा
परीक्षा 19 एप्रिल 2025
सूचनापत्रक Click Here

Mahakosh Admit Card

Mahakosh Hall Ticket 2025

उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र   https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/login.html या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) हया लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Mahakosh Admit Card 2025 Download) उपलब्ध करुन घ्यावे.

Mahakosh Admit Card Download

संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket Download Link) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील तसेच परिक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र (Admit Card) वर नमूद राहील. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Mahakosh Bharti Hall Ticket

लेखा आणि कोषागार संचालनालय कनिष्ठ लेखापाल (गट क) हॉल टिकिट प्रसिद्ध | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

♥♥ || परीक्षेसाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु