IDBI Bank Recruitment 2025 | IDBI बँकेत 676 जागांसाठी भरती जाहीर; आकर्षित पगार.

Published On: मे 7, 2025
Follow Us
IDBI Bank Recruitment 2025
---Advertisement---

IDBI Bank bharti 2025

IDBI Bank Recruitment 2025 | IDBI बँक अंतर्गत 676 पदे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. https://namonaukri.com/idbi-bank-recruitment-2025-notification/

Industrial Development Bank of India | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

IDBI बँक मध्ये भरती 2025

www.NamoNaukri.com

IDBI Bank Recruitment 2025

IDBI

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना IDBI बँक ( IDBI Bank ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • विभाग : ही भरती IDBI बँक होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही बँक श्रेणी भरती आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे. 

IDBI Bank bharti 2025 notification

  • एकूण पदे – 676 पदाकरीता भरती होणार आहे.
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O – 676 पदे 
  • शैक्षणिक प्रात्रता :
    • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण] आवश्यक आहे

IDBI Bank bharti 2025 notification

IDBI Bank recruitment details

  • वयोमर्यादा –   01 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षे आवश्यक आहे
  • वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत (Job In India) मध्ये नोकरी मिळणार आहे..
  • अर्ज शुल्क –  General/OBC/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-].
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे द्वारे केली जाणार आहे.

📢हेही वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई-असिस्टंटच्या 503 पदांची भरती 2025

IDBI Bank Recruitment 2025 last date

  • महत्त्वाच्या तारखा – अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: 08 जून 2025 आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

IDBI Bank bharti 2025

Apply for IDBI Bank recruitment

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज (Starting -8 मे 2025) 👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात (PDF) 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

IDBI Bank भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

IDBI Bank bharti information

 IDBI बँक भरती 2025 | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

IDBI Bank FAQ

IDBI Bank भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • IDBI Bank Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मे 2025 आहे.
  • IDBI Bank Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
  • IDBI Bank अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job In India) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now