DRDO Recruitment 2025: CEPTAM अंतर्गत 764 पदांची मोठी भरती – पात्रता व अर्ज लिंक

Published On: डिसेंबर 3, 2025
Follow Us
DRDO Recruitment 2025
---Advertisement---

DRDO Recruitment 2025 अंतर्गत सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) मार्फत DRDO मध्ये एकूण 764 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. भारत सरकार अंतर्गत प्रतिष्ठित संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असल्याने हजारो उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. या भरतीमध्ये तांत्रिक, गैर-तांत्रिक, Admin & Allied पदांचा समावेश आहे. पात्रता 10वी, 12वी, ITI, Diploma, Graduate अशा विविध शैक्षणिक गटांसाठी आहे.

हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!

🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न

तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪

DRDO Recruitment Notification PDF, पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पॅटर्न, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. इच्छुक उमेदवारांनी अर्जाची शेवटची तारीख चुकवू नये. DRDO CEPTAM Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज लिंक येथे उपलब्ध आहे.

DRDO Recruitment 2025

जाहिरात क्र.: 02/2025 & 03/2025
Total :   764 जागा

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) 561
तंत्रज्ञ-ए (टेक-ए) 203

DRDO CEPTAM Notification 2025

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट :  18 – 28 वर्षे  पुर्ण असावे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पदानुसार वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) Level 6 (Rs. 35,400–1,12,400)
तंत्रज्ञ-ए (टेक-ए) Level 2 (Rs. 19,900–63,200)

Fee : मूळ जाहिरात वाचावी

अर्ज करण्याची पद्धत : Online

तुम्ही अर्ज केला का ?
तेल व नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांची मोठी भरती

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा –  

अर्ज सुरू होण्याची तारीख – 09 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2025

DRDO Recruitment Apply Online 2025

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज (09 डिसेंबर 2025 पासून सुरु) Apply Online
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
इतर महत्त्वाची भरती येथे क्लिक करा

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment