Cent Bank Home Finance Ltd bharti 2025 | सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती जाहीर; अर्जाची लिंक खाली दिली आहे.

Cent Bank Home Finance Ltd bharti 2025 Apply for Latest Job Vacancies

Cent Bank Home Finance Ltd jobs 2025

Cent Bank Home Finance Ltd bharti 2025 | Established on 7th May 1991, originally as Apna Ghar Vitta Nigam Ltd., CBHFL is a registered housing finance company under the National Housing Bank. It is a subsidiary of the Central Bank of India, with other stakeholders including HUDCO, UTI, and NHB.

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2025 Notification

Cent Bank Home Finance Ltd bharti 2025 | सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये नोकरी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 आहे. https://namonaukri.com/cent-bank-home-finance-ltd-bharti-2025-notification/

Cent Bank Home Finance Ltd | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती 2025

www.NamoNaukri.com

Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2025

Cent Bank Home Finance Ltd

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड ( Cent Bank Home Finance Ltd ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • विभाग : ही भरती सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही भरती खाजगी अंतर्गत होणार आहे.

Job openings in Cent Bank Home Finance Ltd

  • एकूण पदे – 212 पदाकरीता भरती होणार आहे.
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • असिस्टंट जनरल मॅनेजर – 15 पदे.
    • मॅनेजर – 02 पदे.
    • सिनियर मॅनेजर – 48 पदे.
    • असिस्टंट मॅनेजर – 02 पदे.
    • ज्युनियर मॅनेजर – 34 पदे.
    • ऑफिसर – 111 पदे.

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2025 Notification

Cent Bank Home Finance Ltd job education qualification

  • शैक्षणिक प्रात्रता :
  • पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CS/ICWA/CFA/MBA (Finance) (ii) 05/08/10 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MBA (Sale & Marketing)/LLB (ii) 05/06/07 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3: LLB किंवा BE (Civil/Architecture/Town Planning) (ii) 06 वर्षे अनुभव.
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 04 वर्षे अनुभव.
  • पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव.

Cent Bank Home Finance Ltd Job vacancies

  • वयोमर्यादा – 01 फेब्रुवारी 2025 रोजी,
    • पद क्र.1: 30 ते 45 वर्षे.
    • पद क्र.2: 25 ते 35 वर्षे.
    • पद क्र.3: 28 ते 40 वर्षे.
    • पद क्र.4: 23 ते 32 वर्षे.
    • पद क्र.5: 21 ते 28 वर्षे.
    • पद क्र.6: 18 ते 30 वर्षे.
  • वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे..
  • नोकरी ठिकाण – भारत (Job In India) नोकरीचे ठिकाण असेल.
  • परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹1500/- आणि SC/ST: ₹1000/- आहे.
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

📢हेही वाचा : Bombay High Court driver bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक मध्ये नोकरी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 (05:00 PM) आहे.

Cent Bank Home Finance Ltd jobs 2025 last date

  • महत्त्वाच्या तारखा – अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा. 

Cent Bank Home Finance Ltd bharti 2025

Cent Bank Home Finance Ltd bharti 2025 Apply for Job

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज 👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात (PDF) 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

Cent Bank Home Finance Ltd भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2025 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

Cent Bank Home Finance Ltd bharti information

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती 2025 | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

Cent Bank Home Finance Ltd career opportunities

Cent Bank Home Finance Ltd भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • Cent Bank Home Finance Ltd Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मे 2025 आहे.
  • Cent Bank Home Finance Ltd Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
  • Cent Bank Home Finance Ltd अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job In India) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी