Best Mumbai bharti 2025 | बेस्ट मुंबई उपक्रमाच्या अंतर्गत बस चालक, बस वाहक जागांसाठी भरती; जाहीरात एका क्लिकवर.

Best Mumbai Recruitment 2025 Apply for Latest Job Vacancies

Best Mumbai bharti 2025 Apply for jobs

Best Mumbai bharti | BEST operates an extensive bus fleet covering Mumbai and its neighboring regions, including Navi Mumbai, Thane, and Mira-Bhayandar. The fleet comprises single-decker, double-decker, and air-conditioned buses, with a growing number of electric vehicles aimed at reducing environmental impact. In 2023, BEST introduced India’s first battery electric double-decker AC bus on the A-115 route. Additionally, since 1981, BEST has operated a ferry service across Manori Creek in northern Mumbai. https://namonaukri.com/best-mumbai-bharti-2025-apply-for-jobs/

Best Mumbai bharti 2025

Best Mumbai bharti 2025

मुंबई | बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन, बेस्ट मुंबई उपक्रमाच्या अंतर्गत बस चालक, बस वाहक पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 02 एप्रिल 2025 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

Best Mumbai bharti 2025

  • अर्ज करण्याचा ईमेल पत्ता : recruitment@mutspl.com या ईमेल वर अर्ज सादर करायचं आहे
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता : १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई ४०००३१. भ्रमणध्वनी क्र. ८६५७० ०१७२५ बस चालक, ८६५७००१७७३ बस वाहक.

Best Mumbai | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. 

BEST – मुंबई (बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट, मुंबई) भरती 2025

www.NamoNaukri.com

Best Mumbai Recruitment Notification

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना BEST – मुंबई (बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट, मुंबई) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.

भरतीची श्रेणी – ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Best Mumbai bharti 2025

Job openings in Bus Driver Mumbai Bharti 2025

  • एकूण पदे – एकूण रिक्त पदांची पुष्टी करण्यात आली नाहीये पदाकरीता जाहीरात पाहावी.
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • बस चालक, बस वाहक – इलेक्ट्रिक A/C बस चालक ही पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. 

Best Mumbai job education qualification

शैक्षणिक प्रात्रता :

  • ड्रायवर – किमान आठवी पास आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge) तसेच किमान २ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.
  • कंडक्टर – किमान दहावी पास आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge).

Best Mumbai Job vacancies

  • वयोमर्यादा – वयोमर्यादेची अट दिलेली नाही त्याकरीता जाहीरात पाहावी.
  • नोकरी ठिकाण – मुंबई (Job in Mumbai) नोकरीचे ठिकाण असेल.
  • वेतन/ मानधन – दरमहा बस चालक – CTC 25000/-, बस वाहक – CTC 22102/-.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन (ईमेल द्वारे), किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • अर्ज करण्याचा ईमेल पत्ता : recruitment@mutspl.com या ईमेल वर अर्ज सादर करायचं आहे.
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता : १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई ४०००३१. भ्रमणध्वनी क्र. ८६५७० ०१७२५ बस चालक, ८६५७००१७७३ बस वाहक.
  • परीक्षा फी – कोणताही शुल्क नाही.

📢हेही वाचा : महिला बाल विकास विभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती; जाहीरात पाहा क्लिकवर.

All important dates Best Mumbai jobs 2025

  • महत्त्वाच्या तारखा : अर्ज सुरू होण्याची तारीख 02 एप्रिल 2025 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे व ड्रायविंग टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

Best Mumbai bharti 2025

Apply for Best Mumbai recruitment

apply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
📑 भरतीची जाहिरात 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

Best Mumbai recruitment process

Best Mumbai भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 02 एप्रिल 2025 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
  • भरतीसाठी ऑनलाइन (ईमेल द्वारे), किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

Best Mumbai bharti information

आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

Best Mumbai career opportunities

Best Mumbai भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • Best Mumbai Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?

  • Best Mumbai अंतर्गत नोकरीचे ठिकाण मुंबई (Job in Mumbai) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु