RRB Technician Bharti 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेत 6557 टेक्निशियन पदांची भरती. 10वी, ITI, डिप्लोमा आणि B.Sc उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, फी आणि शेवटची तारीख येथे जाणून घ्या.
RRB Technician Bharti 2026
Railway Jobs 2026 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी Railway Recruitment Board (RRB) ने टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड-III या पदांसाठी 6557 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. 10वी, ITI, इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि B.Sc पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून 29 जुलै 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
Railway Technician Recruitment 2026
पदांचा तपशील
| पद | जागा |
| Technician Grade-I Signal | 323 |
| Technician Grade-III | 6234 |
| एकूण | 6557 |
Indian Railway Vacancy 2026
शैक्षणिक पात्रता
Technician Grade-I Signal
- B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology / Instrumentation)
- किंवा Engineering Diploma
Technician Grade-III
- 10वी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेडमध्ये ITI
वयोमर्यादा (01 जुलै 2026)
Technician Grade-I Signal
- 18 ते 33 वर्षे
Technician Grade-III
- 18 ते 30 वर्षे
सूट
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
अर्ज शुल्क
- General / OBC / EWS – ₹500
- SC / ST / ExSM / महिला / ट्रान्सजेंडर / EBC – ₹250
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
तुम्ही अर्ज केला का ?
Central Bank of India Apprentice Bharti 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 अप्रेंटिस पदांची भरती
निवड प्रक्रिया
- Computer Based Test (CBT)
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 29 जुलै 2026
- CBT परीक्षा – नंतर जाहीर
RRB Technician Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अंतिम तारखेची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
| महत्वाच्या लिंक्स | Apply Link |
| Online अर्ज | Apply Online |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती वर मोफत मिळवण्यासाठी | Telegram group |
| WhatsApp group |
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी – www.namonaukri.com