Supreme Court Recruitment | भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत भरती; एकूण 241 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Published On: फेब्रुवारी 5, 2025
Follow Us
Supreme Court Recruitment
---Advertisement---

Supreme Court Recruitment 2025

Supreme Court of india | भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे. 

अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Supreme Court job 2025

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय सर्वोच्च न्यायालय नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 
  • एकूण पदे – 241 पदाकरीता भरती

Supreme Court of india Notification 2025

  • पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता
  • ज्युनियर कोर्ट असिस्टंट – 241 पद
  • शैक्षणिक प्रात्रता : (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि  (iii) संगणक चालवायचे ज्ञान पदाकरीता आवश्यक आहे.

supreme court of india recruitment

  • वयोमर्यादा – 08 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.
  • वयोमर्यादे पासुन सुट : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण दिल्ली (Job In Delhi) नोकरीचे ठिकाण असेल
  • अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज करता येईल
  • परीक्षा फी  : General/OBC: ₹1000/- आणि SC/ST/ExSM: ₹250/- फी असेल.
  • महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

Supreme Court Bharti

  • 🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) : 👉Click Here
  • 📑जाहिरात (Official PDF) : 👉Click Here
  • 🌐अधिकृत वेबसाईट (Official website) : 👉Click Here
  • ☑️इतर महत्वाच्या अपडेट : 👉Click Here

📢महत्त्वाची भरती : कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025; एकूण 179 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

job in Supreme Court 2025

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment