Samaj Kalyan Answer Key 2025 | समाज कल्याण भरती लेखी परीक्षा फायनल PDF रिस्पॉन्स शीट जाहीर – तात्पुरती उत्तरतालिका जाहीर

Samaj Kalyan Answer Key Download PDF
Samaj Kalyan Answer Key | समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत दिनांक ०४ मार्च ते १९ मार्च २०२५ दरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर लिखित परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. समाज कल्याण भरती लेखी परीक्षा तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केली आहे. पुढील प्रमाणे पाहु शकता. https://namonaukri.com/samaj-kalyan-answer-key-download-pdf/
समाज कल्याण भरती | सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरपत्रिकांच्या अनुषंगाने अंतिम उत्तरतालिका (Final Response Sheet) आज दि. ६ मे २०२५ रोजी उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर लॉगिन करून अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करावी. ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट namonaurki.com ला भेट द्या.
Samaj Kalyan Response Sheet Download PDF
समाज कल्याण भरती लेखी परीक्षा 2025 – तात्पुरती उत्तरतालिका Click Here | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
परीक्षा | Click Here |
New उत्तरतालिका | Click Here |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
Samaj Kalyan Answer Key, Response Sheet Download PDF
समाज कल्याण भरती | तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर, योग्य उमेदवारांना मुलाखत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. मुलाखतीच्या तारीख आणि स्थळाबद्दल अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांच्या सरळसेवा भरती तात्पुरती निवडीसाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. पुढील प्रक्रियेसाठी तयारी ठेवा आणि भविष्याच्या संधींसाठी तयारी सुरू ठेवा.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥