Mahagenco bharti | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये नोकरीची संधी; एकूण 173 पदांसाठी अर्जाला सुरुवात
Job opportunity in Maharashtra State Power Generation Company; Application begins for a total of 173 posts
Mahagenco | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 173 पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.
Maharashtra State Power Generation Company Limited | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
Mahagenco recruitment 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
एकूण पदे – 173 पदाकरीता भरती
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 03
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 19
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 27
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ – 75
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ – 49
📢महत्त्वाची भरती : Punjab And Sind Bank bharti | पंजाब & सिंध बँकेत भरती; एकूण 110 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
शैक्षणिक प्रात्रता :
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ : (i) B.E./B.Tech (Chemical Technology/Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) (ii) 09 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ : B.E./B.Tech (Chemical Technology) + 07 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ : B.E./B.Tech (Chemical Technology) + 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ : B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 03 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ : B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – 12 मार्च 2025 रोजी पद क्र.1 & 2: 40 वर्षांपर्यंत पद क्र.3 ते 5: 38 वर्षांपर्यंत असावे
वयोमर्यादे पासुन सुट : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (job in maharashtra) नोकरीचे ठिकाण असेल.
अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
परीक्षा फी : पद क्र. 1 ते 4: खुला प्रवर्ग: ₹944/- [राखीव प्रवर्ग:₹708/-] आणि पद क्र.5: खुला प्रवर्ग: ₹590/- [राखीव प्रवर्ग:₹390/-] आहे.
महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
Mahagenco bharti 2025
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here |
☑️इतर महत्वाच्या अपडेट | 👉Click Here |
📢महत्त्वाची भरती : Post Office GDS bharti | भारतीय डाक विभागात भरती; एकूण 21413 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥