ICDS bharti 2025 | एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती; 35,400 रुपये पगाराची नोकरी; येथून थेट अर्ज करा.

ICDS Recruitment 2025 Apply for Latest Job Vacancies

ICDS bharti 2025

ICDS | एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 272 पदे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे.

Integrated Child Development Service Scheme | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना मध्ये भरती 2025

www.NamoNaukri.com

ICDS Recruitment 2025

एकात्मिक बाल विकास सेवा

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना ( ICDS ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • विभाग : ही भरती एकात्मिक बाल विकास सेवा योजना होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही राज्य श्रेणी भरती आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

ICDS bharti 2025 notification

  • एकूण पदे – 272 पदाकरीता भरती होणार आहे.
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • मुख्यसेविका / पर्यवेक्षिका गट-क- 272 पदे 
  • शैक्षणिक प्रात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

ICDS bharti 2025 notification

ICDS recruitment details

  • शैक्षणिक प्रात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा –   21 ते 28 वर्षे असणेे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • वेतन/ मानधन : रू.35400-112400 नियमानुसार देण्यात येईल.
  • नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र (Job In Maharashtra) मध्ये नोकरी मिळणार आहे..
  • अर्ज शुल्क –  सर्वासाठी 1000/- रुपये आकारण्यात येईल.
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही CBT Exam (Computer Based Test). द्वारे  केली जाणार आहे.

📢हेही वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई-असिस्टंटच्या 503 पदांची भरती जाहिरात प्रकाशित – १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

ICDS bharti 2025 last date

  • महत्त्वाच्या तारखा – अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
  • उमेदवारांची निवड ही CBT Exam (Computer Based Test). द्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

ICDS bharti 2025

Apply for ICDS bharti 2025

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज  👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात (PDF) 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

ICDS भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

ICDS bharti information

 एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2025 | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

ICDS career opportunities

ICDS भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • ICDS Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मे 2025 आहे.
  • ICDS Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
  • ICDS अंतर्गत नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र (Job In Maharashtra) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी