DBSKKV Ratnagiri bharti | DBSKKV रत्नागिरी मार्फत विविध जागासाठी भरती; 4थी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी
DBSKKV Ratnagiri online application
DBSKKV Ratnagiri | DBSKKV रत्नागिरी मार्फत विविध 249 जागासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ रत्नागिरी | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
DBSKKV Ratnagiri Recruitment 2025
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (DBSKKV Ratnagiri) डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
DBSKKV Ratnagiri notification 2025
एकूण पदे – 249 पदाकरीता भरती.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- कनिष्ठ संशोधन सहाय्यक: ०१ पद.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): ०४ पदे.
- वरिष्ठ लिपिक: ०३ पदे.
- लिपिक: ०६ पदे.
- कृषी सहाय्यक: १३ पदे.
- इलेक्ट्रिशियन: ०१ पद.
- वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय): ०१ पद.
- प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय): ०१ पद.
- प्रयोगशाळा सहाय्यक (सी.ए.टी.एम.): ०१ पद.
- प्रयोगशाळा सहाय्यक (पीएच.एम.): ०१ पद.
- बोट चालक: ०१ पद.
- तांडेल: ०१ पद.
- ट्रॅक्टर चालक: ०२ पदे.
- चालक: ०६ पदे.
- कुशल मच्छीमार: ०१ पद.
- मच्छीमार: ०१ पद.
- बोटवाला/डेकहँड: ०१ पद.
- शिक्षक: ३६ पदे.
- माळी: ०५ पदे.
- वॉचमन: १० पदे.
- सफाई कामगार: ०२ पदे.
- मदतनीस: ०१ पदे.
- कामगार: १५० पदे.
DBSKKV Ratnagiri education qualification
शैक्षणिक प्रात्रता :
चौथी, सातवी, दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर. असणे आवश्यक आहे. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
DBSKKV Ratnagiri bharti eligibility
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे १८ ते ३८ वर्षे असावे
वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – रत्नागिरी (job in Ratnagiri) नोकरीचे ठिकाण असेल
अर्ज पद्धत – ऑफलाईन अर्ज .
परीक्षा फी –अराखीव (खुला) प्रवर्ग: रू.1,000/-,मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रू.900/-
पगार : उमेदवारांना 15,000/- ते 1,12,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे. त्यासाठी जाहिरात पाहावी.)
All important dates DBSKKV Ratnagiri arj 2025
📢महत्त्वाची भरती : UPSC अंतर्गत विविध जागासाठी भरती; एकूण 705 पदांसाठी अर्जाला सुरुवात.
महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Important link DBSKKV Ratnagiri 2025
📑जाहिरात/Official PDF – 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉Click Here
DBSKKV Ratnagiri career
DBSKKV Ratnagiri अंतर्गत भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥