bis recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर

Bureau of Indian Standards has announced the recruitment for 345 posts for various posts

bis recruitment 2024 apply online

Bureau of Indian Standards has announced the recruitment for 345 posts for various posts

bis recruitment 2024 : Bureau of Indian Standards for 345 posts Assistant Director (Administration & Finance), Assistant Director (Marketing & Consumer Affairs), Assistant Director (Hindi), Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant (Computer Aided Design), Stenographer, Sr. Recruitment has been announced for the posts of Secretarial Assistant, Junior Secretarial Assistant, Technical Assistant (Laboratory), Senior Technician, Technician (Electrician/Wireman). bis recruitment last date to Apply : 30 September 2024 Interested and qualified candidates have to apply through online registration before the last date.

Place of employment will be all over India. The post name, educational qualification, age requirement, complete information required to apply. Follow Namonaukri.com to get latest job updates for 345 vacancies in Bureau of Indian Standards.

bis recruitment 2024 

भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर

Bureau of Indian Standards – BIS Recruitment 2024 भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance), असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs), असिस्टंट डायरेक्टर (Hindi), पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट (Computer Aided Design), स्टेनोग्राफर, सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (Laboratory), सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन (Electrician/Wireman) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र पुर्ण झालेल्या  उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे. 

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी. https://namonaukri.com/bis-recruitment-2024/

bis recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी नोकरीच्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी Namonaukri.com फॉलो करावी. 

Bureau of Indian Standards – BIS Recruitment 2024

जाहिरात :  01/2024/ESTT

भरतीसाठी एकूण जागा : 345 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

bis recruitment 2024 notification

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) 01
2 असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) 01
3 असिस्टंट डायरेक्टर (Hindi) 01
4 पर्सनल असिस्टंट 27
5 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 43
6 असिस्टंट (Computer Aided Design) 01
7 स्टेनोग्राफर 19
8 सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट 128
9 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट 78
10 टेक्निकल असिस्टंट (Laboratory) 27
11 सिनियर टेक्निशियन 18
12 टेक्निशियन (Electrician/Wireman) 01
Total 345

bis recruitment 2024 qualification

शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) CA/CWA/MBA (Finance)  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.5: (i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6  (iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
  • पद क्र.6: BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5  (iii) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
  • पद क्र.8: (i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
  • पद क्र.9: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन  (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
  • पद क्र.10: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण]
  • द क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (Electrician/Wireman)

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

वयमर्यादा : 

30 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.4 ते 6 & 10: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.7 ते 9, 11 & 12: 18 ते 27 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क:

[SC/ST/PWD/महिला:फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹800/-
  2. पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹500/-
महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

⇒ तुमच्यासाठी महत्वाची भरती पाहिलीत का ?

rrb ntpc recruitment 2024 : भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी मेगा भरती ; थेट लिंकद्वारे करा अर्ज !!

bis recruitment 2024 apply online

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स360 F 442243540 9ZmhDahQdLxYN0p6aKnQMriAdXqq5HLh removebg preview e1726487649379

अर्ज (Application Form) : ( Click Here )

जाहिरात (PDF) : ( Click Here )

⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇

अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) 

⇓ नवनवीन नोकरी संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी Namonaukri यु-ट्यूब चॅनेलला सबस्काईब करायला विसरू नका. ⇓

 

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 90 जागांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा अर्ज !!

भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

bis recruitment last date

वरील भरतीसाठी  मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया  : 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप : 

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.images 7 removebg preview e1726487774726

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी