नमो नोकरी : SSC Stenographer Recruitment 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांसाठी 2006 जागांसाठी मेगा भरती जाहीर
SSC Stenographer Recruitment 2024 , SSC Stenographer Recruitment Bharti | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2006 जागांसाठी स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’), स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदासाठी भरती जाहीर झाली असुन पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024 (11:00 PM) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.
SSC Stenographer Recruitment 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांसाठी 2006 जागांसाठी मेगा भरती जाहीर
नोकरीचे ठिकाण संपुर्ण भारत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी.https://namonaukri.com/ssc-stenographer-recruitment-2024/
SSC Stenographer Recruitment 2024 , SSC Stenographer Bharti | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2006 जागांसाठी भरती चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Namonaukri.com फॉलो करावी.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
भरतीसाठी एकूण जागा : 2006 जागा
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर भरलेले अर्ज सादर दिलेल्या वेळेत करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) | 2006 |
2 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) | |
Total | 2006 |
शैक्षणिक पात्रता :
- शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
भरती प्रक्रिया :
- परीक्षा
- मुलाखत
- दस्तऐवज पडताळणी
महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयमर्यादा :
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी,
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट
- इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
- अपंग असलेल्या व्यक्ती – 10 सूट वर्षे]
अर्ज शुल्क:
- इतर सर्वांसाठी : रु. 100/- (जीएसटीसह)
- SC/ST/PwBD उमेदवारांसाठी : कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
⇒ नमो नोकरी : Homeguard Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्रात होमगार्डची मेगा भरती जाहीर 2024 |
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन नोंदणी आणि फी भरण्याची समाप्ती: 17 ऑगस्ट 2024 (11:00 PM)
- परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स :
महत्वाच्या लिंक्स |
---|
अधिकृत वेबसाईट : ( Click Here ) |
जाहिरात (PDF) : ( Click Here ) |
अर्ज (Application Form) : ( Click Here ) |
वरील भरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
- आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
मित्रांनो आणि मैत्रिणीनो ,
ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.
♥♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥♥