NMMC Hall Ticket 2025 | नवी मुंबई महानगरपालिका 620 जागांसाठी प्रवेशपत्र जाहीर – मॉक टेस्ट आणि परीक्षा हॉल तिकीट येथे डाउनलोड करा

Published On: जुलै 9, 2025
Follow Us
NMMC Hall Ticket 2025
---Advertisement---

NMMC Hall Ticket 2025

NMMC Hall Ticket 2025 | नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 रिक्त जागांसाठी भरतीसाठी अर्ज केला असाल तर, या भरतीच्या परीक्षेच्या तारखा (NMMC Bharti Exam Date 2025) नवी मुंबई महानगरपालिका भरती हॉल तिकीट 2025 जाहीर झाले आहे. 

NMMC Hall Ticket 2025 Download | पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही लगेच तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता. 

NMMC Hall Ticket 2025 Download
NMMC Hall Ticket 2025 Download

NMMC Hall Ticket 2025 Download

NMMC Admit Card : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
परीक्षा 16, 17, 18 & 19 जुलै 2025
सूचनापत्र  👉 Click Here
मॉक टेस्ट 👉 Click Here
🌐 हॉल टिकिट (Hall Ticket) 👉 Click Here
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

NMMC Admit Card

उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) हया लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (NMMC Admit Card 2025 Download) उपलब्ध करुन घ्यावे. 

NMMC Admit Card Download

संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket Download Link) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील तसेच परिक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र (Admit Card) वर नमूद राहील. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

♥♥ || परीक्षेसाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment