Work Mumbai Metro Bharti 2024 : मुंबई मेट्रो मध्ये परीक्षेविना नोकरी जाहीर, पगार 2 लाखापर्यत..!!
Jobs announced in Mumbai Metro without exam, salary up to 2 lakhs..!!
Mumbai Metro Bharti 2024
(MMRC) मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन अंतर्गत पदासाठी Mumbai Metro Bharti 2024 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024 आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई (job in mumbai) आहे. मुंबई मेट्रो मध्ये नोकरी मिळण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. Work CIDCO Bharti 2024: सिडको मध्ये नवीन भरती महाराष्ट्रात नोकरी, आजच अर्ज करा…!!
तुम्हाला पुढे Mumbai Metro Rail Corporation 2024 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. https://namonaukri.com/mumbai-metro-bharti-2024-notification-for-7-posts/
Mumbai Metro notification 2024
भरती संदर्भात माहिती
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
भरतीचे नाव | मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन (Mumbai Metro Rail Corporation) |
एकूण पदे | 07 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | पदानुसार वयोमर्यादा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करता येईल |
Salary (पगार) | ३५ हजार २८० रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत |
नोकरीचे ठिकाण | मुंबई (job in Mumbai) नोकरी मिळणार आहे |
Mumbai Metro online application 2024
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील : | |
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हिल) | 01 |
उपअभियंता (स्थापत्य) | 05 |
कनिष्ठ अभियंता-II (स्थापत्य) | 01 |
Total | 07 |
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पुढे सविस्तर माहिती दिली आहे
📢महत्त्वाची भरती : Van vibhag Bharti 2024 : वनविभाग अंतर्गत भरती जाहीर, पगार 20000 – 40000 अर्ज ऑफलाईन करा..!! |
Mumbai Metro Recruitment 2024
Jobs announced in Mumbai Metro without exam, salary up to 2 lakhs..!!
(MMRC) Mumbai Metro recruitment 2024 advertisement has been published for the post under Mumbai Metro Metro Rail Corporation. The last date to apply online is 28 December 2024. The job location is Mumbai (job in mumbai). There is a great opportunity to get a job in Mumbai Metro.
Educational Qualification For Mumbai Metro recruitment 2024
Total Post : 07 | |
भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी | |
Position Name | Educational Qualification |
सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हिल)
Assistant General Manager (Civil) |
Civil Engineering Degree
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी |
उपअभियंता (स्थापत्य)
Deputy Engineer (Civil Engineering) |
|
कनिष्ठ अभियंता-II (स्थापत्य)
Junior Engineer-II (Civil) |
सिव्हिल इंजिनिअर पदवी/डिप्लोमा
Civil Engineering Degree/Diploma |
Mumbai Metro vacancy 2024 age limit
Age limit (वयाची अट)
- वय 35 पर्यन्त वयमर्यादा असल्यानी अर्ज करावा.
Job location : job in mumbai
Mumbai Metro Salary
- सहाय्यक महाव्यवस्थापक – किमान 8 लाखापर्यत ( वार्षिक )
- उप अभियंता – किमान ५ ते ६ लाखापर्यत ( वार्षिक )
- कनिष्ठ अभियंता – ५ लाखांपर्यंत ( वार्षिक )
पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार ३५ हजार २८० रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार
💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application)
Application Fees (फीज) :
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
कोणत्याही प्रकारची फि नाही
📢महत्त्वाची भरती : SBI Clerk Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 13735 पदासाठी भरती जाहीर, जाहीरात प्रकाशित..!! |
Mumbai Metro job 2024 Apply Online Last Date
महत्त्वाच्या तारखा :
Last Date of Online Application: 28 डिसेंबर 2024. (28 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.)
Mumbai Metro Bharti 2024 apply online
Important Links Mumbai Metro |
||
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here | |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
महत्वाचे :
- मुंबई मेट्रो भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2024 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
मित्र आणि मैत्रीणीनो,
ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥
Mumbai Metro FAQ
काही महत्वाचे प्रश्न :
- Mumbai Metro Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जानेवारी 2024 आहे.