VSSC bharti 2025 | अर्ज सुरु – विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 जागांसाठी भरती 2025; जाहीरात प्रकाशित झाली आहे.

Vikram Sarabhai Space Centre Recruitment 2025

VSSC bharti 2025 | Vikram Sarabhai Space Centre (VSSC) is the lead center of the Indian Space Research Organisation (ISRO) for the design and development of launch vehicles and associated technologies. Located in Thiruvananthapuram, Kerala, VSSC is at the forefront of India’s space missions, contributing to projects like PSLV, GSLV, and other satellite launch systems.

भारत | विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पद क्र.1 ते 3 – 16 जून 2025 (05:00 PM) आणि पद क्र.4 ते 6 – 18 जून 2025 (05:00 PM) आहे. 

Vikram Sarabhai Space Centre | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरात भरती 2025

www.NamoNaukri.com

VSSC Recruitment 2025

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना VSSC – विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • विभाग : ही भरती ऑफिसर साठी (VSSC Officer) होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही केंद्र श्रेणी भरती आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

VSSC bharti 2025 notification

VSSC recruitment 2025 post in marathi

एकूण पदे – 147 पदाकरीता भरती होणार आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता :

  • टेक्निशियन B 56
    • शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (Fitter/ Electronic Mechanic/ Turner/ Machinist/Electrician/Electroplater/Welder/Mechanic Refrigeration & AC/Mechanic Motor Vehicle / Mechanic Diesel Trade/Photographer/Carpenter)
  • ड्राफ्ट्समन B (Mechanical) 07
    • शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (Draughtsman-Mechanical)
  • फार्मासिस्ट-A 01
    • शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
  • टेक्निकल असिस्टंट 76
    • शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी डिप्लोमा (Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation/ Mechanical / Production /Computer Science/IT/ Chemical/ Automobile/Civil/Refrigeration & AC. )
  • सायंटिफिक असिस्टंट 05
    • शैक्षणिक पात्रता : BSc (Physics./Chemistry)
  • लायब्ररी असिस्टंट-A 02
    • शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
VSSC bharti 2025 notification post 4 to 6
VSSC bharti 2025 notification post 4 to 6

VSSC bharti 2025 notification

वयोमर्यादा – 

  • पद क्र.1 ते 3: 16 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.4 ते 6: 18 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे

वयोमर्यादेपासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला भारत (Job in India) मध्ये नोकरी मिळणार आहे..

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज शुल्क – 

  • पद क्र.1 ते 3: ₹500/-  [Gen/OBC Refund: ₹400/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹500/-]
  • पद क्र. 4 ते 6: ₹750/-  [Gen/OBC Refund: ₹500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹750/-]

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे  केली जाणार आहे.

VSSC bharti 2025

📢हेही वाचा : अर्ज सुरु – प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी मोठी भरती 2025; जाहीरात प्रकाशित झाली आहे.

VSSC exam date 2025

  • महत्त्वाच्या तारखा – 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1 ते 3): 16 जून 2025 (05:00 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.4 ते 6): 18 जून 2025 (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. त्यासाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

VSSC bharti 2025 apply online

📢 सविस्तर माहिती👉 येथे क्लिक करा

🖥️ ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी

पद क्र.1 ते 3: 👉 Apply Online

पद क्र.4 ते 6: 👉 Apply Online

📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 

पद क्र.1 ते 3: 👉 Click Here

पद क्र.4 ते 6: 👉 Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा

☑️ इतर महत्वाच्या अपडेट👉 येथे क्लिक करा

VSSC भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – पद क्र.1 ते 3 – 16 जून 2025 (05:00 PM) आणि पद क्र.4 ते 6 – 18 जून 2025 (05:00 PM) आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

VSSC Careers

VSSC Careers | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित 🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी