South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची मेगा भरती जाहीर 2025
Mega recruitment for ‘Apprentice’ posts announced in South Central Railway 2025
South Central Railway bharti 2025
मित्र आणि मैत्रीणीनो, दक्षिण मध्य रेल्वे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी South Central Railway Bharti 2025 भरती सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट (South Central Railway unit)आहे.
तुम्हाला South Central Railway recruitment 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे, अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
South Central Railway recruitment 2025
भरतीसाठी एकूण जागा : 4232 जागा
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
दक्षिण मध्य रेल्वे South Central Railway |
|
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस (Apprentice) | 4232 |
Total | 4232 |
South Central Railway recruitment Details by trade
दक्षिण मध्य रेल्वे भरती ट्रेड नुसार तपशील | ||
अ. क्र. | ट्रेड | पद संख्या |
1 | AC मॅकेनिक | 143 |
2 | एयर-कंडीशनिंग | 42 |
3 | कारपेंटर | 32 |
4 | डिझेल मेकॅनिक | 142 |
5 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 85 |
6 | इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स | 10 |
7 | इलेक्ट्रिशियन | 1053 |
8 | इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician) | 10 |
9 | पॉवर मेंटेनन्स (Electrician) | 34 |
10 | ट्रेन लाइटिंग (Electrician) | 34 |
11 | फिटर | 1742 |
12 | MMV | 08 |
13 | मशिनिस्ट | 100 |
14 | MMTM | 10 |
15 | पेंटर | 74 |
16 | वेल्डर | 713 |
Total | 4232 |
South Central Railway recruitment for education details
शैक्षणिक पात्रता :
अप्रेंटिस (Apprentice) – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे पदाकरीता आवश्यक आहे.
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
📢 महत्त्वाची भरती : CBSE Recruitment 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती जाहीर 2025, या पदासाठी जाहीरात प्रकाशित
South Central Railway bharti all details
वयमर्यादा – अप्रेंटिस (Apprentice) भरतीसाठी 28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे पुर्ण केलेली असावी. आणि SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण : दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट (South Central Railway unit) मध्ये काम करण्याची संधी असेल
💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application) अर्ज करता येणार आहे.
अर्जसाठी लागणारी फी : SC/ST/PWD/महिला: फी नाही आणि General/OBC: ₹100/- अर्जसाठी लागणारी फी आहे
📢 महत्त्वाची भरती – Bombay High Court Sweeper bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय मध्ये सफाई कामगार पदांची भरती जाहीर
All Important Dates South Central Railway notification 2025
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025 आहे. लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: 08 फेब्रुवारी 2025 परीक्षा घेण्यात येईल.
South Central Railway apply online 2025
Important Links South Central Railway |
||
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here | |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025
दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025 ही माहीती आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
South Central Railway FAQ
दक्षिण मध्य रेल्वे भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- South Central Railway Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 जानेवारी 2025 आहे.
- South Central Railway Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- South Central Railway अंतर्गत नोकरीचे ठिकाण दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट (South Central Railway unit) सीमा अंतर्गत आहे.
दक्षिण मध्य रेल्वे भरती अर्ज करण्यासाठी महत्वाचे गोष्टी :
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥
work Home Guard bharti 2025 : मुंबई शहरात होमगार्ड नोकरीची संधी, 2771 पदासाठी भरती जाहीर