MUCBF bharti | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये नोकरीची संधी; एकूण 70 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Published On: फेब्रुवारी 20, 2025
Follow Us
MUCBF bharti
---Advertisement---

MUCBF | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये ज्युनियर ऑफिसर/Junior Officer (ट्रेनी) पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. 

अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

MUCBF recruitment 2025

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (MUCBF) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. 

एकूण पदे – 70 पदाकरीता भरती

📢महत्त्वाची भरती : Punjab And Sind Bank bharti | पंजाब & सिंध बँकेत भरती; एकूण 110 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

पदाचे नाव : ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)

शैक्षणिक प्रात्रता :  B.Com./B.Com.(Hons.)/ BBA/BBM/ BAF/ BFM/ BBI/ BMS/ B.Economics/ BBS/B.Sc. (IT)/BE Computer/BCA आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.

वयोमर्यादे पासुन सुट : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई, नवी-मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर,  नागपूर, इचलकरंजी, सांगली, महाराष्ट्र राज्यातील नाशिक आणि गोवा राज्यातील म्हापसा, मडगाव आणि कर्नाटक राज्यातील बेळगावी, निपाणी नोकरीचे ठिकाण असेल

अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज करता येईल

परीक्षा फी  : सर्वासाठी ₹1121/- आहे.

महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

MUCBF bharti 2025

🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) 👉Click Here
📑जाहिरात (Official PDF) 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) 👉Click Here
☑️इतर महत्वाच्या अपडेट 👉Click Here

📢महत्त्वाची भरती : Post Office GDS bharti | भारतीय डाक विभागात भरती; एकूण 21413 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

jobs in The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd 2025

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now