MPSC PSI Result 2025 | महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 MPSC पोलीस उपनिरीक्षक निवड यादी जाहीर 

Published On: मे 6, 2025
Follow Us
MPSC PSI Result 2025
---Advertisement---

MPSC PSI Result 2025

MPSC

MPSC PSI Result 2025 | जा. क्र. ०७०/२०२३  महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ महाराष्ट्र राज्य सेवा आयोग (MPSC PSI) ने 2023 च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे. पुढील प्रमाणे तुमच नाव यादीमध्ये पाहु शकता. https://namonaukri.com/mpsc-psi-result-2025/

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग | महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ – पोलीस उपनिरीक्षक – तात्पुरती निडवा यादी डाउनलोड करा. पुढे तुम्हाला त्यासाठी लिंक दिली आहे.

MPSC PSI Merit List 2025

MPSC PSI Result 2025

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक – तात्पुरती निवड यादी

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
पोलीस उपनिरीक्षक 👉 येथे क्लिक करा
पोलीस उपनिरीक्षक ( PDF ) 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट namonaurki.com ला भेट देत जा.

तात्पुरती निवड यादी जाहीर केल्यानंतर, योग्य उमेदवारांना मुलाखत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. मुलाखतीच्या तारीख आणि स्थळाबद्दल अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

MPSC

 

Maharashtra Public Service Commission Result 

  • Q1: माझ्या नावाची निवड यादीत समावेश झाला नाही, तर काय करावे?
    • जर तुम्हाला निवड यादीमध्ये आपले नाव दिसत नसेल, तर तुमच्या गुणांमध्ये काही गडबड होऊ शकते किंवा दस्तऐवज संबंधित तांत्रिक चुकांमुळे नाव वगळले जाऊ शकते. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी MPSC PSI कडून विचारपूस करा. 
  • Q2: मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
    • निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी दिली जाईल. तांत्रिक तपासणीसाठी आधार कार्ड, शालेय प्रमाणपत्रे, आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

MPSC PSI गट ब सेवा पोलीस उपनिरीक्षक पदाच्या तात्पुरती निवडीसाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. पुढील प्रक्रियेसाठी तयारी ठेवा आणि भविष्याच्या संधींसाठी तयारी सुरू ठेवा.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now