RRB ALP Bharti 2026
RRB ALP Bharti 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेत Assistant Loco Pilot (ALP) पदांसाठी 11000+ जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. 10वी, ITI किंवा संबंधित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या लेखात तुम्हाला पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पगार, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखा याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
हा छोटासा Quiz सोडवा आणि तुमची तयारी किती टक्के आहे ते लगेच जाणून घ्या!
तुमचं ज्ञान तपासून पहा! या क्विझमध्ये भरती परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत.🧠 भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न
चला तर मग पाहूया तुम्ही किती गुण मिळवता 💪
Railway Recruitment Board (RRB) मार्फत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि तयारी कशी करावी हे देखील जाणून घ्या. रेल्वे भरती 2026 जर तुम्हाला रेल्वेमध्ये सरकारी नोकरी हवी असेल तर हा लेख पूर्ण वाचा आणि लगेच अर्ज करा. अधिक अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
Railway Recruitment 2026
Total : 11127 जागा
पदाचे नाव & तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट लोको पायलट (ALP) | 11127 |
| Total | 11127 |
Assistant Loco Pilot Bharti
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
तुम्ही अर्ज केला का ?
IDBI Bank Bharti 2026: 1300 जागांसाठी मेगा भरती जाहीर – लगेच करा अर्ज!
महत्त्वाच्या तारखा –
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2026
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Railway ALP Recruitment 2026 apply online
| महत्वाच्या लिंक्स | Apply Link |
| Notification (जाहिरात PDF) | Click Here |
| Short Notification | Click Here |
| Online Apply (अर्जाला सुरुवात – 14 मे पासुन) | Apply Online |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – www.namonaukri.com
| माहिती | लिंक |
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
RRB ALP Bharti 2026 | 5 FAQ
Q1. RRB ALP Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
👉 10वी + ITI किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.
Q2. अर्ज कसा करायचा?
👉 अधिकृत RRB वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
Q3. पगार किती मिळतो?
👉 अंदाजे ₹19,900 + भत्ते.
Q4. वयोमर्यादा किती आहे?
👉 साधारण 18 ते 30 वर्षे (आरक्षणानुसार सूट).
Q5. निवड प्रक्रिया काय आहे?
👉 CBT परीक्षा + डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन.