MIDC Bharti 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध 749 पदासाठी भरती जाहीर 2025
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2025 for various 749 posts

MIDC Bharti 2025
मित्र आणि मैत्रीणीनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत पदासाठी MIDC Bharti 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र (Job in Maharashtra) आहे.
तुम्हाला पुढे MIDC bharti 2025 अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
MIDC Recruitment 2025
भरतीचे नाव | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये नोकरीची संधी |
एकूण पदे | 749 पदाकरीता भरती. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 18 ते 45 वर्षे वयोमर्यादा असेल. |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करता येईल. |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र (Job in Maharashtra) नोकरी मिळणार आहे. |
MIDC online application 2025
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC – Maharashtra Industrial Development Corporation
| ||
भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना MIDC मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे | ||
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 03 |
2 | उप अभियंता (स्थापत्य) | 13 |
3 | उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) | 03 |
4 | सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | 105 |
5 | सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) | 19 |
6 | सहाय्यक रचनाकार | 07 |
7 | सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ | 02 |
8 | लेखा अधिकारी | 03 |
9 | क्षेत्र व्यवस्थापक | 07 |
10 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 17 |
11 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 13 |
12 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 20 |
13 | लघुटंकलेखक | 06 |
14 | सहाय्यक | 03 |
15 | लिपिक टंकलेखक | 66 |
16 | वरिष्ठ लेखापाल | 05 |
17 | तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) | 32 |
18 | वीजतंत्री (श्रेणी-2) | 18 |
19 | पंपचालक (श्रेणी-2) | 102 |
20 | जोडारी (श्रेणी-2) | 34 |
21 | सहाय्यक आरेखक | 08 |
22 | अनुरेखक | 49 |
23 | गाळणी निरीक्षक | 02 |
24 | भूमापक | 25 |
25 | अग्निशमन विमोचक | 187 |
Total | 749 |
📢महत्त्वाची भरती : HDFC Bank job 2025 : HDFC बँक भरती 2025, ऑनलाईन अर्ज करा..!!
Educational Qualification शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (फायनान्स)
- पद क्र.5: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.6: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
- पद क्र.8: वास्तुशास्त्र पदवी
- पद क्र.9: B.Com.
- पद क्र.10: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
- पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.14: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
- पद क्र.16: B.Com
- पद क्र.17: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.18: (i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
- पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री)
- पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी).
- पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD
- पद क्र.22: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
- पद क्र.23: B.Sc (Chemistry)
- पद क्र.24: (i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii) Auto-CAD
- पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन कोर्स (iii) MS-CIT.
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया 📑 PDF जाहिरात वाचा.
Age limit / वयाची अट : 25 सप्टेंबर 2023 रोजी खालील वर्ष पुर्ण असायला पाहीजेत.
- पद क्र.1 ते 22: 18 ते 38 वर्षे
- पद क्र.23: 21 ते 45 वर्षे
- पद क्र.24: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.25: 18 ते 25 वर्षे
वयोमर्यादे पासुन सुट / Age exemption : SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण Job location : महाराष्ट्र (Job in Maharashtra) मध्ये नोकरी मिळणार आहे.
💻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online application)
MIDC Application Fees (फीज) : खुला प्रवर्ग: ₹1000/- आणि मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग:₹900/- परीक्षाकरीता फी आकारण्यात आली आहे.
📢महत्त्वाची भरती : Nagpur Mahakosh Bharti 2025 : नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय नवीन भरती जाहीर, पदवीधर अर्ज करु शकतात
MIDC recruitment 2025 Apply Online Last Date
महत्त्वाच्या तारखा – Last Date of Online Application: 31 जानेवारी 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
MIDC recruitment 2025 apply online
Important Links MIDC | ||
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) | 👉Click Here | |
📑जाहिरात (Official PDF) | 👉Click Here | |
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) | 👉Click Here | |
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | 👉Click Here |
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये भरती 2025
MIDC Recruitment 2025 बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
MIDC Recruitment FAQ:
MIDC Recruitment 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
- MIDC Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत.
- या भरतीद्वारे 749 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥