Maha Naukri Melava Shivsena UBT | नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरी मेळावा 2024 !! शिवसेनेकडून नोकरी मेळाव्याचे मुंबईमध्ये आयोजन 

Job gathering for job seekers..! Shiv Sena organized a job fair in Mumbai

Shivsena Maha Naukri Melava

Maha Naukri Melava Shivsena UBT | Job gathering for job seekers..! Shiv Sena organized a job fair in Mumbai

Maha Naukri Melava Shivsena UBT | maha nokari melava Job gathering for job seekers..! A job fair has been organized by Shiv Sena in Mumbai. 125 reputed companies are participating in this including banking, education, hospitality, IT, non-banking and insurance, BPO, logistics, pharma, retail, lateral profit etc. Companies in the sector are going to participate. And approximately 10,000 jobs are being made available through Shiv Sena. However, it is requested that all educated young women in our department should take advantage of this job opportunity. Last date to apply is 30 September 2024. However, it is requested that all educated young women in our department should take advantage of this job opportunity.

To join Maha Naukri Melava and get an interview opportunity with reputed companies, it is necessary to apply online from today. Offline registration process has started. The link to the online form is given below. Candidates must apply through online registration before the last date.

Maha Naukri Melava Shivsena UBT

नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरी मेळावा..! शिवसेनेकडून नोकरी मेळाव्याचे मुंबईमध्ये आयोजन 

Maha Naukri Melava Shivsena UBT | maha nokari melava नोकरी शोधणाऱ्यांसाठी महा नोकरी मेळावा..! शिवसेनेकडून नोकरी मेळाव्याचे मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले आहे. १२५ नामांकित कंपन्यांचा सहभाग असून या मधे बँकिंग , शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, आयटी, नॉन बँकिंग अँड इन्शुरन्स, BPO, लॉजिस्टिक्स, फार्मा, रिटेल, लॅटरल प्रॉफिट इ. क्षेत्रातील कंपन्या भाग घेणार आहेत. आणि अंदाजे १०,००० नोकऱ्या शिवसेनेमार्फत उपलब्ध होत आहेत. तरी आपल्या विभागातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींनी ह्या नोकरीच्या संधीचा फायदा करून घ्यावा ही विनंती. अर्ज करण्याची अंतिम तारीख  ३० सप्टेंबर २०२४ 03 ऑक्टोबर 2024 आहे 

महा नोकरी मेळावा तरी आपल्या विभागातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींनी ह्या नोकरीच्या संधीचा फायदा करून घ्यावा ही विनंती आहे. महानोकरी मेळाव्यात सामिल होऊन प्रतिष्ठित कंपन्यांकडे मुलाखतीची संधी मिळविण्यासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन फॉर्म ची लिंक खाली देण्यात आली आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.

भरतीसाठी एकूण जागा : 10000+ जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

Shivsena UBT Maha Nokari Rojgar Melava

शिवसेना नोकरी मेळावा स्थल आणि तारीख 

तारीख :  शनिवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
स्थळ : १बी, टी १ तळमजला, सहारा हॉटेल जवळ, बालाजी रेस्टॉरंट चा बाजूला विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००९९.
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख :  ३० सप्टेंबर २०२४ 03 ऑक्टोबर 2024
अर्ज ठिकाण : ऑफलाईन फॉर्मसाठी जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधावा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करावी.

Shivsena UBT Maha Nokari Rojgar Melava Qualification

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता :

  • दहावी, बारावी पास तसेच विविध शाखांतील पदवीधर, पदव्युत्तर, अंडर ग्राज्युएट
अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन 
Shivsena UBT Maha Nokari Rojgar Melava Place and Date
शिवसेना नोकरी मेळावा स्थल आणि तारीख  
महत्त्वाच्या तारखा: 

  • तारीख :  शनिवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी
  • वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
  • स्थळ : १बी, टी १ तळमजला, सहारा हॉटेल जवळ, बालाजी रेस्टॉरंट चा बाजूला विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००९९.
  • ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख :  ३० सप्टेंबर २०२४ 03 ऑक्टोबर 2024

टिप : ऑफलाईन फॉर्मसाठी जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधावा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करावी.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स001

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्सapply now button with cursor pointer click vector web button 123447 5433 2 removebg preview e1722674312972

ऑनलाईन अर्ज लिंक्स

मित्र आणि मैत्रीणीनो,

ही बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी रोज namonaukri.com ला भेट द्या.

➨सरकारी आणि खाजगी नोकर भरतीचे अपडेट सर्वात आधी मोबाईलवर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा. 65 653816 whatsapp button png image free download searchpng whatsapp removebg♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी