J.J Hospital bharti 2025 | सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई भरती 2025

Published On: एप्रिल 24, 2025
Follow Us
J.J Hospital bharti 2025
---Advertisement---

J.J Hospital bharti 2025

j.j hospital bharti | सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख : 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM) रोजी आहे. https://namonaukri.com/j-j-hospital-bharti-2025-walk-interview/

Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals | मुलाखती संदर्भात लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

GGMCJJH Bharti 2025

मुलाखतीचे ठिकाण : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008. येथे मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. 

सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई भरती 2025

www.NamoNaukri.com

GGMCJJH Recruitment 2025

J.J Hospital

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (j.j hospital) सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • भरतीची श्रेणी – ही भरती कंत्राटी पध्दतीने होणार आहे.

j.j hospital Interview notification 2025

  • एकूण पदे – 21 
  • रिक्त पदाचे नाव :
    • डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) – 18 पदे
    • शिपाई – 03 पदे

j.j hospital Bharti 2025 Walk interview

j.j hospital bharti education qualification

शैक्षणिक प्रात्रता :

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MS-CIT   (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • शिपाई – 07वी ते 10वी उत्तीर्ण

j.j hospital bharti eligibility

  • वयोमर्यादा – 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई (job in Mumbai) नोकरीचे ठिकाण असेल
  • अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

📢महत्त्वाची भरती : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती; थोडक्यात माहिती.

hospital Interview 2025 date

  • मुलाखतीची तारीख : 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM) रोजी आहे तरी मुलाखतीसाठी वेळेवर हजर राहवे.
  • मुलाखतीचा पत्ता – महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

J.J Hospital bharti 2025

j.j hospital bharti 2025 PDF

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
📑 भरतीची जाहिरात 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

j.j hospital career

सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई भरतीसाठी महत्वाचे :

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • मुलाखतीची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM) रोजी आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.

सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

j.j hospital FAQ

सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • j.j hospital Bharti 2025 साठी मुलाखतीची तारीख काय आहे?
  • मुलाखतीची तारीख 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM) रोजी आहे.
  • j.j hospital Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
  • j.j hospital अंतर्गत नोकरीचे ठिकाण मुंबई (job in Mumbai) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

namonaukri.com

NamoNaukri.com वर तुम्हाला दररोज नवीन सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती मराठीत मिळते. आमचं ध्येय आहे – “नोकरी शोधा, भविष्य घडवा!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now