BIS bharti 2025 | भारतीय मानक ब्यूरो मध्ये 160 जागांसाठी भरती जाहीर ; थेट अर्जाची लिंक दिली आहे.

BIS bharti 2025 Apply for Latest Job Vacancies

BIS bharti 2025 Apply for Job

BIS bharti 2025 | The Bureau of Indian Standards (BIS) is the national standards body of India, functioning under the Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution, Government of India. BIS is responsible for the harmonious development of standardization, quality certification, and consumer affairs in the country. https://namonaukri.com/bis-bharti-2025-apply-for-job/

BIS bharti 2025

BIS bharti 2025 | भारतीय मानक ब्यूरो मध्ये नोकरी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 आहे.

Bureau of Indian Standards | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

भारतीय मानक ब्यूरो भरती 2025

www.NamoNaukri.com

BIS Recruitment 2025

Bureau_of_Indian_Standards

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय मानक ब्यूरो ( BIS ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • विभाग : ही भरती भारतीय मानक ब्यूरो ( BIS ) अंतर्गत होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही भरती सरकारी श्रेणी अंतर्गत होणार आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

Job openings in BIS

  • एकूण पदे – 160 पदाकरीता भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • कंसल्टंट (Consultant) – 160 पदे.

BIS Bharti 2025 Notification

BIS job education qualification

  • शैक्षणिक प्रात्रता :
  • कंसल्टंट (Consultant) – (i) BNYS/इंजिनिरिंग पदवी (Civil/Ceramic Engineering/in Leather Technology/Leather Engineering/Electrical/Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Biomedical/Metallurgy) किंवा MSc (Chemistry) किंवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी/ फुटवेअर टेक्नोलॉजी/ फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा कृषी पदवी / B.Sc. (Cosmetic Science/ Cosmetology) किंवा मेटलर्जी पदवी किंवा पदवीधर किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) 02-03 वर्षे अनुभव.

BIS Job vacancies

  • वयोमर्यादा – 09 मे 2025 रोजी 65 वर्षांपर्यंत असावे.
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (Job In India) नोकरीचे ठिकाण असेल.
  • परीक्षा फी – फी नाही.
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

📢हेही वाचा : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 558 पदांची भरती; जाहीरात पाहा क्लिकवर.

All important dates BIS jobs 2025

  • महत्त्वाच्या तारखा – अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

BIS bharti 2025

BIS bharti 2025 Apply for Job

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज 👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

BIS Bharti 2025 Notification

BIS भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2025  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

BIS bharti information

आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

BIS career opportunities

BIS भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • BIS Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मे 2025 आहे.
  • BIS Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
  • BIS अंतर्गत नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (Job In India) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Related Articles

Back to top button
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी
शिक्षण संचालनालय विभागात शिक्षक पदांकरिता 300 रिक्त जागासाठी भरती सुरु माझगाव डॉक मध्ये भरती जाहीर, मुंबई मध्ये नोकरीची संधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर, मुंबई BMC मध्ये नोकरीची संधी union bank of India online application 2024 PM Internship yojana 2024 BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये नोकरीची उत्तम संधी