KDMC NHUM bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHUM अंतर्गत मध्ये मुलाखतीद्वारे भरती; पदाबद्दल जाणून घ्या !!
KDMC NHUM Bharti Walk interview
KDMC NHUM bharti | Kalyan Dombivli Municipal Corporation will be selected through internal interview. Interview date: 24 & 25 April 2025. Read the complete information regarding the post name, educational qualification, age condition, interview carefully. https://namonaukri.com/kdmc-nhum-bharti-2025-walk-interview/
KDMC NHUM bharti 2025
Kalyan Dombivli Municipal Corporation | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख : 24 & 25 एप्रिल 2025 रोजी आहे. मुलाखती संदर्भात लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे येथे मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 |
KDMC NHUM Recruitment 2025
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (KDMC NHUM) कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- भरतीची श्रेणी – ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
KDMC NHUM notification 2025
- एकूण पदे – 49
- रिक्त पदाचे नाव :
- पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 18 पदे
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 18 पदे
- बालरोगतज्ञ – 01 पदे
- स्टाफ नर्स पुरुष – 05 पदे
- क्ष-किरण तंत्रज्ञ – 02 पदे
- OT सहाय्यक – 02 पदे
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 02 पदे
- शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक – 01पदे
KDMC NHUM education qualification
शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1: (i) MBBS (ii) अनुभव
- पद क्र.2: MBBS (ii) स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
- पद क्र.3: MD Pead/DCH/DNB
- पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफर & क्ष-किरण डिप्लोमा
- पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) OT टेक्निशियन डिप्लोमा
- पद क्र.7: M.B.B.S किंवा B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/ B.P.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM/+MPH/ MHA/MBA (Health Care Administration)
- पद क्र.8: (i) MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) (ii) MPH/MHA/MBA(Health Care Administration)
KDMC NHUM bharti eligibility
- वयोमर्यादा –
- पद क्र. 1 & 2: 70 वर्षांपर्यंत
- पद क्र. 3 ते 6: 65 वर्षांपर्यंत
- पद क्र. 7 & 8: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण – कल्याण डोंबिवली (job in Kalyan-Dombivli) नोकरीचे ठिकाण असेल.
- अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.
- वेतन : भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार 17,000/- ते 75,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
All important dates KDMC NHUM 2025
📢महत्त्वाची भरती :
- मुलाखतीची तारीख : 24 & 25 एप्रिल 2025 रोजी.
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
- मुलाखतीचा पत्ता –आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे येथे मुलाखत घेण्यात येणार आहे.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
KDMC NHUM Notification | |
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
📑 भरतीची जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉 येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
KDMC NHUM career
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी महत्वाचे :
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- मुलाखतीची शेवटची तारीख : 24 & 25 एप्रिल 2025 रोजी आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी namonaukri.com ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
KDMC NHUM FAQ
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- KDMC NHUM Bharti 2025 साठी मुलाखतीची तारीख काय आहे?
- मुलाखतीची तारीख 24 & 25 एप्रिल 2025 रोजी आहे.
- KDMC NHUM Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- KDMC NHUM अंतर्गत नोकरीचे ठिकाण कल्याण (job in Kalyan) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥